आयुष्यमान खुराणाची अलीकडेच युनिसेफने सेलिब्रेटी अॅडव्होकेट म्हणून त्याची नेमणूक केली आहे. आज जागतिक बालदिनानिमित्त या बॉलिवूड स्टारने आपल्या आगामी पिढीच्या सुरक्षिततेला महत्त्व देण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. ...
आयुषमान खुराणाने सांगितले की, “मी या खतरनाक साथीच्या रोगाची खूप काळजी घेत असून त्याचा संसर्ग माझ्या कुटुंबापर्यंत पोहोचू नये यासाठी शक्य ती सर्व खबरदारी घेतो. माझी पत्नी आणि दोन मुलांना माझ्यापासून व्हायरसचा संसर्ग होऊ नये यासाठी मी प्रयत्न करीत आहे. ...
दिग्दर्शक अभिषेक कपूरने काही दिवसांपूर्वी आगामी 'चंडीगढ करे आशिकी' सिनेमाचं शूटींग सुरू केलं. ज्यात आयुष्मान खुराणा आणि वाणी कपूर मुख्य भूमिकेत आहे. ...