आयुषमान खुराणाने सांगितले की, “मी या खतरनाक साथीच्या रोगाची खूप काळजी घेत असून त्याचा संसर्ग माझ्या कुटुंबापर्यंत पोहोचू नये यासाठी शक्य ती सर्व खबरदारी घेतो. माझी पत्नी आणि दोन मुलांना माझ्यापासून व्हायरसचा संसर्ग होऊ नये यासाठी मी प्रयत्न करीत आहे. ...
दिग्दर्शक अभिषेक कपूरने काही दिवसांपूर्वी आगामी 'चंडीगढ करे आशिकी' सिनेमाचं शूटींग सुरू केलं. ज्यात आयुष्मान खुराणा आणि वाणी कपूर मुख्य भूमिकेत आहे. ...
एका फॅन्सने आयुष्यानच्या केसांना स्पर्श करण्याबाबत कमेंट केली. फॅनने कमेंट केली की, तुझा हा चेहरा, तुझ्या अदांमुळे माझ्या फोनला आग लागेल. मला तर या केसांना स्पर्श करायचा आहे. ...
'विकी डोनर' या माझ्या पहिल्या सिनेमापासूनच समाजात काही बदल व्हावेत यासाठी ठोस चर्चेला आमंत्रण देण्यात मी थोडा का होईना वाटा उचलतोय, हे तुमच्या लक्षात येईल," असे आयुष्यमान म्हणाला. ...
बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराणाच्या ‘बधाई हो’ या फिल्मला आज 2 वर्ष पूर्ण झालीत आणि नेमक्या याच मुहूर्तावर प्रेक्षकांसाठी एक मोठी घोषणा करण्यात आली. ...
यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सोबत समावेश करण्यात आला आहे. यात एकमेव भारतीय कलाकार आयुष्मान खुरानालाही स्थान मिळाले आहे. ...
यावर्षीच्या टाइम १०० च्या यादीत समावेश असणारा आयुष्मान खुराणा हा एकमेव भारतीय अभिनेता ठरला आहे. त्याच्या या यशासाठी दीपिका पादुकोणने एक नोट लिहिली आहे. ...