लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आयुषमान खुराणा

आयुषमान खुराणा

Ayushman khurana, Latest Marathi News

Anek movie review: ईशान्येच्या राजकीय संघर्षावरचा ‘अनेक’ - Marathi News | Ayushmann Khurrana, andrea kevichusa film Anek movie review in marathi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Anek movie review: ईशान्येच्या राजकीय संघर्षावरचा ‘अनेक’

Anek movie review: ईशान्येच्या राजकीय संघर्षावर भाष्य करतो आयुष्यमान खुरानाचा सिनेमा, बघावा की बघू नये? वाचा रिव्ह्यू ...

Anek Twitter Review: क्या बोलती है पब्लिक? कसा आहे आयुष्यमान खुराणाचा ‘अनेक’? - Marathi News | ayushmann khurrana starrernek anek twitter review | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Anek Twitter Review: क्या बोलती है पब्लिक? कसा आहे आयुष्यमान खुराणाचा ‘अनेक’?

Anek Movie Twitter Review : सामाजिक संदेशासोबत अ‍ॅक्शनचा डोज असलेला ‘अनेक’ हा सिनेमा कसा आहे? पब्लिकचं काय मत आहे? ट्विटरवर लोकांनी रिव्ह्यू दिला आहे. ...

पार्लरवाली है? ‘अनेक’च्या ट्रेलरमधील ‘ती’ कोण? कतरिना कैफशी आहे खास कनेक्शन - Marathi News | Who Is Ayushmann Khurrana Anek Movie Actress Andrea Kevichusa | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पार्लरवाली है? ‘अनेक’च्या ट्रेलरमधील ‘ती’ कोण? कतरिना कैफशी आहे खास कनेक्शन

Anek Movie Trailer : ‘अनेक’चा ट्रेलर पाहून सगळेच आयुष्यमानचं कौतुक करत आहे. त्याच्याशिवाय या ट्रेलरमधील आणखी एका गोड चेहऱ्याच्या मुलीनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ...

Anek Trailer : अनेक ट्रेलर पाहिले असतील पण हा ‘अनेक’ वेगळा आहे, पाहा धमाकेदार ट्रेलर - Marathi News | Ayushmann Khurrana First Action Film Anek Trailer Release | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Anek Trailer : अनेक ट्रेलर पाहिले असतील पण हा ‘अनेक’ वेगळा आहे, पाहा धमाकेदार ट्रेलर

Ayushmann Khurrana First Action Film Anek Trailer :  आयुष्यमान खुराणाला मोठ्या पडद्यावर मिस करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. होय, आयुष्यमानचा ‘अनेक’ नावाचा नवा सिनेमा लवकरच तुमच्या भेटीला येतोय. ...

स्वप्नपूर्ती!! आयुष्यमान व अपारशक्ती खुराणाने खरेदी केलं आणखी एक घर, किंमत वाचून थक्क व्हाल - Marathi News | ayushmann khurrana and aparshakti khurrana buys house in mumbai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आयुष्यमान व अपारशक्ती खुराणाने मुंबई खरेदी केलं आणखी एक घर, किंमत वाचून थक्क व्हाल

गतवर्षी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी मुंबईत प्रॉपर्टी घेतली. आता अभिनेता आयुष्यमान खुराणा (Ayushmann Khurrana) आणि त्याचा भाऊ अपारशक्ती खुराणा ( Aparshakti Khurana) यांनीही नवं घर घेतलं आहे. ...

Kareena Kapoor पासून Janhvi Kapoor पर्यंत, २०२१मध्ये व्हॅकेशनसाठी गेलेल्या सेलिब्रेटींचे फोटो झाले होते व्हायरल - Marathi News | From Kareena Kapoor to Janhvi Kapoor, photos of celebrities who went on vacation in 2021 went viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Kareena Kapoor पासून Janhvi Kapoor पर्यंत, २०२१मध्ये व्हॅकेशनसाठी गेलेल्या सेलिब्रेटींचे फोटो झाले होते व्हायरल

Celebs Vacation in 2021: गेल्या वर्षीच्या तुलनेत हे वर्ष बॉलिवूड स्टार्ससाठी काहीसे दिलासा देणारे ठरले. यावर्षी अनेक स्टार्स व्हॅकेशन एन्जॉय करताना दिसले आणि त्यांचे फोटोही सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले. ...

२०२१मध्ये या बॉलिवूडच्या स्टार्सनी खरेदी केली महागडी घर, किंमती वाचून डोळे होतील पांढरे - Marathi News | Expensive house bought by these Bollywood stars in 2021, eyes will turn white after reading house prices | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :२०२१मध्ये या बॉलिवूडच्या स्टार्सनी खरेदी केली महागडी घर, किंमती वाचून डोळे होतील पांढरे

बॉलिवूडचे (Bollywood) असे काही स्टार्स आहेत ज्यांनी यावर्षी करोडो रुपयांची घरे घेतली आहेत. या स्टार्समध्ये जान्हवी कपूर (Janhavi Kapoor) ते हृतिक रोशन (Hritik Roshan), अजय देवगण (Ajay Devgan) आणि आयुषमान खुराना (Aayushman Khurana) यांसारख्या स्टार्सच ...

आयुष्मान खुरानाने परिधान केला समुद्राच्या कचऱ्यापासून बनलेला जॅकेट,किंमत जाणून चक्रावून जाल - Marathi News | Ayushmann Khurana shares his Pic of Jacket made up of ocean waste, check price of that here & other surprising facts | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आयुष्मान खुरानाने परिधान केला समुद्राच्या कचऱ्यापासून बनलेला जॅकेट,किंमत जाणून चक्रावून जाल

अभिनेत्रींचे अनेक आकर्षक आणि स्टायलिश आउटफिट्स तुम्ही पाहिले असतीलच, पण बॉलीवूडचे हिरोही फॅशनच्या बाबतीत कुणापेक्षा कमी नाहीत. हिट चित्रपट देऊन चाहत्यांची मने जिंकणारा आयुष्मान खुराना सध्या आपल्या फॅशन सेन्समुळे चर्चेत आहे. ...