लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Home Remedies For Hair Growth: केस एवढे हळू- हळू वाढतात की जणू काही त्यांची वाढ खुंटली आहे.. कित्येक दिवसांत ते वाढलेलेच नाहीत, असं वाटतं. असं तुमचंही झालं असेल तर काही दिवस नियमितपणे हे घरगुती उपाय करून बघा.. ...
How To Reduce Pimples: चेहऱ्यावर वारंवार येणाऱ्या पिंपल्समुळे परेशान झालात? सगळे उपाय करून झाले? मग आता हा एकच उपाय करा (remedies for pimples)... काही दिवसांतच पिंपल्स जातील आणि चेहरा होईल स्वच्छ, सुंदर ! ...
Best Solution For Hair Fall: केस खूप जास्त गळतात आणि त्यांची वाढ तर जणू खुंटलीच आहे.. अशी समस्या तुम्हालाही जाणवत असेल तर हा घ्या त्यावरचा एक अतिशय सोपा उपाय... ...
त्वचा नैसर्गिकरित्या सुंदर ठेवण्यासाठी त्वचेची आधीच योग्य काळजी घेण्याला आयुर्वेदात जास्त महत्व दिलं जातं. आयुर्वेदानुसार त्वचा सुंदर ठेवण्यासाठी 6 नियम पाळणं महत्वाचं! ...
Hair Care Tips : आपण ज्या उशीवर झोपतो त्याठिकाणीही केसांचा पुंजका पडतो. डोक्यात हात घातला की केसांचा गुंता बाहेर येतो. असे होत असेल तर मात्र केसांची काळजी घेण्याची आवश्यकता आहे हे लक्षात घ्यायला हवे. ...