म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
How To Reduce Pigmentation And Dark Spots: चेहऱ्यावरचे पिगमेंटेशन असो की काखेतला काळेपणा, त्वचेचा काळवंडलेपणा दूर करून सौंदर्य खुलविण्यासाठी बघा १ आयुर्वेदिक उपाय (ayurvedic remedies for blackness in underarms and elbow) ...
5 Important Tips About Tomato As Per Ayurved: कच्चा किंवा शिजवलेला, कशाही पद्धतीने टोमॅटो खाणार असाल तर या काही गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेच. (5 unknown facts about tomato) ...
Immunity Booster Remedies By Sadguru Jaggi Vasudev: रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्याने मुलांना किंवा तुम्हाला वारंवार आजारपण येत असल्यास हा एक सोपा उपाय करून पाहा. (How to boost immunity) ...
How To Make Kajal At Home: घरातल्याच गोष्टी वापरून अगदी सोप्या पद्धतीने एकदम डार्क काळ्या रंगाचं आणि वॉटरप्रुफ काजळ कसं तयार करायचं ते पाहूया... (Homemade waterproof kajal by using only 3 ingredients) ...