शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अयोध्या

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.

Read more

राष्ट्रीय : Ram Mandir जय श्रीराम! अयोध्येतील राम मंदिराचा गाभारा सोन्याचा करा; शिवसेना नेत्याचे PM मोदींना पत्र

राष्ट्रीय : राम मंदिरासाठी योगदान दिलेल्या १२ कोटी कुटुंबांशी RSS संपर्क करणार; IT सेलही होणार सुरू

राष्ट्रीय : अयोध्येत राम मंदिराच्या कामाला गती, RCC तंत्रज्ञानाने होतेय पायाभरणी

राष्ट्रीय : राम मंदिर निधी संकलनात काँग्रेसशासित राज्ये आघाडीवर; 'या' ठिकाणी सर्वाधिक देणगी

राष्ट्रीय : राम मंदिराच्या उभारणीत मोठा अडथळा, बांधकाम करायचे कसे? निर्माण झाला प्रश्न

राष्ट्रीय : राम मंदिर उभारणीच्या कामाला वेग, कोरीव अन् नक्षीदार खांब आले

जरा हटके : पंतप्रधान नरेंद्र मोदी भूमीपूजन करत असताना दालनाजवळ २ बकऱ्या पोहोचल्या, तेव्हा...

राष्ट्रीय : Ram Mandir Bhoomi Pujan: पंतप्रधान नरेंद्र मोदींचे श्रीरामाला साष्टांग नमन, पाहा भूमिपूजन सोहळ्याची ऐतिहासिक क्षणचित्रे

राष्ट्रीय : Ayodhya Ram Mandir: राम मंदिराचा मुद्दा भाजपाने कधी, कसा आणि का उचलला?; जाणून घ्या 'राजकीय रामायण'

राष्ट्रीय : नरेंद्र मोदी अयोध्येत पारिजाताचे झाड लावणार; जाणून घ्या, याचे पौराणिक महत्त्व