लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अयोध्या

अयोध्या

Ayodhya, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.
Read More
पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी रामललांकडे का मागीतली माफी? प्राण-प्रतिष्ठेनंतर म्हणाले, प्रभू क्षमा करा - Marathi News | Why did Prime Minister Narendra Modi apologize to Ram Lalala After prana-pratistha said, Lord forgive us | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी रामललांकडे का मागीतली माफी? प्राण-प्रतिष्ठेनंतर म्हणाले, प्रभू क्षमा करा

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'सियावर रामचंद्र की जय'ने आपल्या भाषणाला सुरुवात केली. यावेळी त्यांनी रामलला यांच्याकडे क्षमाही मागीतली. ...

राम मंदिर सोहळ्यानिमित्त ७ हजार किलोचा ‘राम’हलवा; फडणवीसांनी टाकला शिधा - Marathi News | ``Ram'' movement of seven thousand kg on the occasion of Ram Mandir ceremony | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राम मंदिर सोहळ्यानिमित्त ७ हजार किलोचा ‘राम’हलवा; फडणवीसांनी टाकला शिधा

उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कोराडी येथे उपक्रमाला सुरुवात ...

दीपिका ते नयनतारा, सीतेची भूमिका साकारणाऱ्या पाहा ८ अभिनेत्री, स्मृती इराणी यांचीही भुमिका गाजली.. - Marathi News | 8 actresses played sita on screen | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :दीपिका ते नयनतारा, सीतेची भूमिका साकारणाऱ्या पाहा ८ अभिनेत्री, स्मृती इराणी यांचीही भुमिका गाजली..

8 actresses played sita on screen : ८ अभिनेत्री ज्यांनी माता सीतेची केलेली भूमिका गाजली ...

राम मंदिर बांधणाऱ्या हातांचाही सन्मान; PM मोदींची मजुरांवर पुष्पवृष्टी, योगदानाचे कौतुक - Marathi News | pm narendra modi showered flowers on the workers who were a part of the construction crew at ayodhya ram mandir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिर बांधणाऱ्या हातांचाही सन्मान; PM मोदींची मजुरांवर पुष्पवृष्टी, योगदानाचे कौतुक

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha: राम मंदिर बांधकामात सहभागी असलेल्या मजुरांचे कौतुक पंतप्रधान मोदी यांनी केले. ...

प्राणप्रतिष्ठापनेनंतर पंतप्रधान मोदी अन् महानायक अमिताभ बच्चन यांचा Video व्हायरल - Marathi News | Narendra Modi and Amitabh Bachchan video after pranpraristha ceremony viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्राणप्रतिष्ठापनेनंतर पंतप्रधान मोदी अन् महानायक अमिताभ बच्चन यांचा Video व्हायरल

प्राणप्रतिष्ठापना झाल्यानंतर निघताना पंतप्रधान मोदींना बिग बींनी अभिवादन केलं. ...

'वर्षानुवर्षाचं स्वप्न जेव्हा पूर्ण होतं तेव्हा ते..'; राम मंदिरासंबंधित प्रथमेश परबची पोस्ट चर्चेत - Marathi News | marathi actor Prathamesh Parabs share post related to Ram Mandir is in discussion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'वर्षानुवर्षाचं स्वप्न जेव्हा पूर्ण होतं तेव्हा ते..'; राम मंदिरासंबंधित प्रथमेश परबची पोस्ट चर्चेत

Prathamesh parab: प्रथमेशची पोस्ट सध्या चर्चेत येत आहे. ...

४ हजार चौ. फुटाच्या महारांगोळीद्वारे श्रीराम चरणी कला अर्पण - Marathi News | 4 thousand sq. foot maharangoli atr offerings to Shri Ram | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :४ हजार चौ. फुटाच्या महारांगोळीद्वारे श्रीराम चरणी कला अर्पण

या महारांगोळीचे उद्घाटन सोमवारी सामाजिक कार्यकर्ते मनसुखभाई पटेल यांच्या हस्ते करण्यात आले. ...

'हमारे राम आए हैं...', रामललाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर व्हायरल झाले नवीन गाणे, पाहा Video... - Marathi News | Ram Mandir Ayodhya : Humare Ram Aye Hai Song: new song goes viral,Arun Govil, Deepika Chikhalia, Sunil Lahri | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हमारे राम आए हैं...', रामललाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर व्हायरल झाले नवीन गाणे, पाहा Video...

Humare Ram Aye Hai: 'रामायण' मालिकेतील अरुण गोविल, दीपिका चिखलिया आणि सुनील लाहिरी यांचे नवीन गाणे रिलीज. ...