शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अयोध्या

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.

Read more

राष्ट्रीय : Sri Ram Temple: संसदेनंतर आता श्री राम मंदिराची बारी, तळमजला तयार, समोर आले फोटो..

राष्ट्रीय : खेळाडूंसोबतच्या वादात ब्रिजभूषण सिंह अयोध्येत करणार शक्तीप्रदर्शन; साधू-मुनीही जमणार

राष्ट्रीय : मुहूर्त ठरला... अयोध्येतील राम मंदिरात 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा

राष्ट्रीय : १५५ देशांच्या पाण्याने राममंदिराचा अभिषेक; ४० देशातून आले अनिवासी भारतीय

व्यापार : देश-विदेशातील पर्यटकांना अयोध्येत मिळणार 5 स्टार सुविधा, टाटा समूह बांधणार ताज हॉटेल

राष्ट्रीय : Ram Mandir: जगभरातील 155 नद्यांचे पाणी अयोध्येत दाखल; 23 एप्रिल रोजी रामललाचा जलाभिषेक सोहळा

राष्ट्रीय : Ayodhya: विद्यार्थी अयोध्या, राम यांचा अभ्यास करणार, लखनऊ विद्यापीठाने दिली मान्यता

राष्ट्रीय : भयंकर! अयोध्येत 95 वर्षीय महंत मृत असल्याचे सांगून भूमाफियांनी ह़डपली कोट्यवधींची जमीन

राष्ट्रीय : राम मंदिरासाठी १ कोटीचा निधी देणारे महंत दास यांचे अपघाती निधन, ती इच्छा अपूर्णच

अकोला : ... म्हणून अयोध्या दौऱ्यात नव्हतो; नाराजीबाबत बच्चू कडूंनी स्पष्टच सांगितलं