शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अयोध्या

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.

Read more

राष्ट्रीय : अयोध्या रेल्वे स्थानकाला देणार राम मंदिराचं स्वरुप, रेल्वे राज्यमंत्र्यांची घोषणा

राष्ट्रीय : AIMPLB मधून हकालपट्टी करण्यात आलेले मौलवी म्हणाले, दंगली घडवण्यास इच्छुक असणाऱ्यांची साथ देणार नाही 

राष्ट्रीय : अयोध्या वादः 'त्या' जागेवर मशीद बांधणार नाही, पण जागा सोडणारही नाही; वक्फ बोर्ड अडलं!

राष्ट्रीय : धार्मिक श्रद्धा बाजूला ठेवून अयोध्या वादाची सुनावणी

राष्ट्रीय : एखाद्या जमिनीच्या वादाप्रमाणे अयोध्या प्रकरण हाताळणार; पुढील सुनावणी 14 मार्चला

राष्ट्रीय : राम जन्मभूमी विवादाची सुनावणी उद्यापासून, संपूर्ण देशाची नजर

राष्ट्रीय : अयोध्या खटला : सुन्नी वक्फ बोर्ड कपिल सिब्बल यांच्या वक्तव्याशी सहमत 

राष्ट्रीय : राम जन्मभूमी-बाबरी मस्जिद प्रकरणी फेब्रुवारी 2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी

राष्ट्रीय : अयोध्येत प्रभू रामचंद्रांच्या सेवेत हे तीन मुस्लिम बजावतात महत्त्वाची भूमिका