शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयशा टाकिया

आयशा टाकिया एक बॉलिवूड अभिनेत्री आहे. ‘टार्जन द वंडर कार’ या २००४ मध्ये प्रदर्शित चित्रपटातून आयशाने बॉलिवूड करिअरची सुरुवात केली. यांनतर डोर या चित्रपटात ती झळकली. २००९ मध्ये प्रदर्शित सलमान खान स्टारर ‘वॉन्टेड’ या चित्रपटाने तिला खरी ओळख दिली. दे ताली, संडे, फूल इन फायनल, शादी से पहले, सोचा ना था,शादी नंबर १ अशा अनेक चित्रपटांत ती झळकली.

Read more

फिल्मी : OMG! प्लास्टिक सर्जरीने बदलला या अभिनेत्रींचा चेहरा, विश्वास बसत नसेल तर पाहाच!!

फिल्मी : Ayesha Takia Birthday Special : सलमान खानने दिली ओळख, सर्जरीने बिघडला चेहरा!!

फिल्मी : ‘या’ अभिनेत्रींचा पहिला चित्रपट हिट, नंतरचे करिअर मात्र फ्लॉप !

फिल्मी : अभिनेत्री आएशा टाकियाला धमकीचे फोन, पतीने सोशल मीडियातून दिली माहिती

फिल्मी : बर्थ डे स्पेशल : आएशा टाकियाच्या या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत?

फिल्मी : पैशांसाठी मोठ्या उद्योगपतींसोबत लग्न केलेल्या 8 अभिनेत्री!