भारताने टी-२० मालिकाही जिंकली. जबरदस्त आणि शानदार प्रदर्शन. कारण कुठेतरी असे वाटत होते की, दुसरा टी-२० सामना जिंकल्यानंतर दक्षिण आफ्रिका आपल्या लयीत आली असेल. ...
श्रीलंकेविरुद्धची तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका भारताने २-१ अशी जिंकली. भारताने जरी मालिका जिंकली असली, तरी त्यांना पहिल्या सामन्यातील पराभवातून एक धडा शिकायला मिळाला. वेगवान गोलंदाजीला पोषक खेळपट्टीवर भारताचा पराभव झाला होता. ...