शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अक्षर पटेल

गुजरातच्या अक्षर पटेलनं चेन्नई कसोटीतून टीम इंडियात पदार्पण केलं. २०१४ मध्ये त्यानं वन डे व २०१५मध्ये ट्वेंटी-२० संघातून पदार्पण केलं होतं, परंतु कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी त्याला वाट पाहावी लागली. त्यानं पहिल्याच कसोटीत पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. दुसऱ्या कसोटीत ६ विकेट्स घेत त्यानं १९८८नंतरचा विक्रम मोडला. 

Read more

क्रिकेट : IND vs WI, 2nd ODI : WORLD RECORD! भारतीय संघाने वेस्ट इंडिजवर मात केली, परंतु पाकिस्तानची जीरवली; मोडला त्यांचा विश्वविक्रम

क्रिकेट : Axar Patel Engagement: हातावर अक्षर पटेलच्या नावाचा टॅटू, पाहा कोण आहे टीम इंडियाच्या अष्टपैलूची होणारी पत्नी मेहा

क्रिकेट : Axar Patel Engagement: अक्षर पटेलनं वाढदिवसाला गर्लफ्रेंडसोबत केला साखरपुडा; पाहा Photo

क्रिकेट : IND vs NZ, 1st Test Live Updates : 'ते' ५२ चेंडू अन् भारतीय वंशाच्या खेळाडूंकडून टीम इंडिया 'लॉकडाऊन'; रोहमर्षक सामन्यात न्यूझीलंडची झुंज

क्रिकेट : IND vs NZ, 1st Test Live Updates : अक्षर पटेल सोशल मीडियावर त्याचं नाव इंग्रजीत Akshar असं का लिहीतो?; जाणून घ्या Axar नावामागची मजेशीर गोष्ट

क्रिकेट : IND vs NZ, 1st Test Live Updates : अक्षर पटेलनं मोडले अनेक विक्रम, अनेक दिग्गजांच्या पंक्तित पटकावले स्थान

क्रिकेट : IPL 2021 : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर मुंबईतील सामने इतरत्र हलवणार?; BCCI चा बॅक-अप प्लान तयार!

क्रिकेट : पदार्पणवीरांचे राज्य; टीम इंडियाला ४ महिन्यांत मिळाले १० तगडे खेळाडू!

क्रिकेट : IND vs ENG, 1st T20I : लोकेश राहुलला नेमकं खेळवायचं कुठे?; Playing XI निवडताना विराट कोहलीची डोकेदुखी वाढली

क्रिकेट : WTC Final : टीम इंडियाला जागतिक कसोटीच्या फायनलमध्ये पोहोचवणारे ६ खेळाडू न्यूझीलंडविरुद्धच्या ऐतिहासिक सामन्याला मुकणार?