शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अक्षर पटेल

गुजरातच्या अक्षर पटेलनं चेन्नई कसोटीतून टीम इंडियात पदार्पण केलं. २०१४ मध्ये त्यानं वन डे व २०१५मध्ये ट्वेंटी-२० संघातून पदार्पण केलं होतं, परंतु कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी त्याला वाट पाहावी लागली. त्यानं पहिल्याच कसोटीत पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. दुसऱ्या कसोटीत ६ विकेट्स घेत त्यानं १९८८नंतरचा विक्रम मोडला. 

Read more

क्रिकेट : IND vs NZ, 1st Test Live Updates : 'ते' ५२ चेंडू अन् भारतीय वंशाच्या खेळाडूंकडून टीम इंडिया 'लॉकडाऊन'; रोहमर्षक सामन्यात न्यूझीलंडची झुंज

क्रिकेट : IND vs NZ, 1st Test Live Updates : अक्षर पटेल सोशल मीडियावर त्याचं नाव इंग्रजीत Akshar असं का लिहीतो?; जाणून घ्या Axar नावामागची मजेशीर गोष्ट

क्रिकेट : IND Vs NZ, 1st Test: अक्षर-आश्विनच्या फिरकीचा कहर, भारताची न्यूझीलंडवर आघाडी, दुसऱ्या डावात मात्र अडखळत सुरुवात

क्रिकेट : IND vs NZ, 1st Test Live Updates : अक्षर पटेलनं मोडले अनेक विक्रम, अनेक दिग्गजांच्या पंक्तित पटकावले स्थान

क्रिकेट : IND vs NZ, 1st Test Live Updates : अक्षर पटेलची कमाल, १२६ वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी; 'बापू'नं न्यूझीलंडला गाशा गुंडाळायला लावला  

क्रिकेट : IND vs NZ, 1st Test Live Updates : विराट कोहलीच्या भीडूनं एकाच चेंडूवर कॅच अन् स्टम्पिंग करण्याची संधी सोडली; अक्षर पटेलनं भरपाई केली 

क्रिकेट : IND vs NZ : न्यूझीलंडवरील ट्वेंटी-२० मालिका विजयानंतर रात्रभर सुरू होतं सेलिब्रेशन, पण टीम इंडियाचे ५ खेळाडू राहिले दूर, जाणून घ्या कारण

क्रिकेट : IND vs NZ, 3rd T20I Live Update : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाची निर्विवाद बाजी; न्यूझीलंडला केलं चारीमुंड्या चीत 

क्रिकेट : Shardul Thakur : टीम इंडियाच्या वर्ल्ड कप संघात शार्दूल ठाकूरचा समावेश, जाणून घ्या अंतिम १५ मधून कोणाला मिळाला डच्चू 

क्रिकेट : IPL 2021, MI vs DC Live Updates : मुंबई इंडियन्सच्या प्ले ऑफच्या स्वप्नांचा होणार चुराडा?; दिल्लीच्या गोलंदाजांनी केलीय कमाल