शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अक्षर पटेल

गुजरातच्या अक्षर पटेलनं चेन्नई कसोटीतून टीम इंडियात पदार्पण केलं. २०१४ मध्ये त्यानं वन डे व २०१५मध्ये ट्वेंटी-२० संघातून पदार्पण केलं होतं, परंतु कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी त्याला वाट पाहावी लागली. त्यानं पहिल्याच कसोटीत पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. दुसऱ्या कसोटीत ६ विकेट्स घेत त्यानं १९८८नंतरचा विक्रम मोडला. 

Read more

क्रिकेट : IND vs AUS T20 2022 Live : Ro'HIT' मॅन! रोहित शर्माकडून ऑस्ट्रेलियाची धुलाई; Dk ने दोन चेंडूत मॅच फिरवली, भारताने मालिकेत बरोबरी मिळवली

क्रिकेट : IND vs AUS T20 2022 Live : अ‍ॅरोन फिंच-मॅथ्यू वेड यांची भन्नाट फटकेबाजी; अक्षर पटेल वगळता भारतीय गोलंदाजांची शरणागती

क्रिकेट : IND vs AUS T20 2022 Live : भारताला २०८ धावांचा बचाव नाही करता आला; ऑस्ट्रेलियाने दणदणीत विजय मिळवला 

क्रिकेट : IND vs AUS T20 2022 Live : अक्षर पटेल, लोकेश राहुल यांच्यामुळे 'हाता'तून मॅच जाणार? दोन झेल सोडल्यामुळे सामना ऑस्ट्रेलियाकडे झुकला

क्रिकेट : IND vs AFG: अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकली! KL राहुल कर्णधार, रोहितसह २ बडे खेळाडू संघाबाहेर

क्रिकेट : Asia Cup 2022: मोठी बातमी! रविंद्र जडेजा आशिया चषकातून बाहेर; अक्षर पटेलला मिळाली संधी

क्रिकेट : IND vs ZIM 1st ODI Live : झिम्बाब्वेचे शेपूट वळवळले, विक्रमी भागीदारी करून भारतासमोर आव्हानात्मक लक्ष्य ठेवले

क्रिकेट : IND vs WI T20: भारतीय फिरकीपटूंनी केली कमाल, वेस्ट इंडिजविरुद्ध ८८ धावांनी मिळवला मोठा विजय

क्रिकेट : IND vs WI, 4th T20I Live Update : भारतीय फलंदाजांनी धु धु धुतले; अक्षर पटेलने ८ चेंडूंत २० धावा चोपल्या अन् विंडीजसमोर उभे केले तगडे लक्ष्य

क्रिकेट : कुलदीप आणि चहल यापुढे भारतासाठी एकत्र खेळणार नाहीत, माजी क्रिकेटपटूचा दावा