शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अवनीत कौर

Avneet Kaur  : अवनीत कौरने वयाच्या ८व्या वर्षी ‘डान्स इंडिया डान्स लिटील मास्टर’ या डान्स रिअ‍ॅलिटी शोमधून करिअरची सुरूवात केली होती. यानंतर ती अनेक मालिकेत झळकली. सोशल मीडियावर ती प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे आणि सोशल मीडियावरील ग्लॅमरस फोटोंमुळे ती चर्चेत येत असते. मर्दानी 2 आणि करीब करीब सिंगल या सिनेमातही तिने काम केले आहे. ती लवकरच ‘टिकू वेड्स शेरू’ या चित्रपटात नवाजची हिरोईन बनणार आहे. 

Read more

सखी : विराट कोहलीच्या मागे मागे अवनीत कौर बिम्बलडनलाही पोहोचली? नक्की चाललंय काय तिचं..

फिल्मी : विम्बल्डनमध्ये विराट-अनुष्का, तर काहीच अंतरावर अवनीत कौर; नेटकऱ्यांनी अभिनेत्रीला केलं ट्रोल

फिल्मी : लेकीच्या वयाच्या अभिनेत्रींसोबत केलाय 'या' अभिनेत्यांनी रोमान्स, एका जोडीत तर ४६ वर्षांचं होतं अंतर

फिल्मी : अवनीत कौर की निकल पडी! कोहलीमुळे चर्चेत आलेल्या अभिनेत्रीची थेट हॉलिवूड सुपरस्टारसोबत भेट

फिल्मी : तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं, ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर

सखी : विराट कोहलीच्या एका लाइकने नशीब पालटलेली अवनीत कौर कोण, ‘लाइक’चं भलतंच प्रकरण गाजतंय..

फिल्मी : क्रिकेटवेडी, बोल्ड फोटो अन् शुबमनसोबत रिलेशनशीपची चर्चा; अवनीत कौर नेमकी आहे तरी कोण?

क्रिकेट : विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...

फिल्मी : साबणाच्या जाहिरातीत दिसणारी ही मुलगी, आता आहे प्रसिद्ध अभिनेत्री, ओळखलंत का?

फिल्मी : Avneet Kaur : मी बॅट घेतली अन् त्याला धू धू धुतलं; होळीच्या दिवशी गैरवर्तन होताच अभिनेत्रीचा रुद्रावतार