लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अविनाश जाधव

Avinash Jadhav Latest News

Avinash jadhav, Latest Marathi News

'तू कधी राष्ट्रवादी तर कधी भाजपा नेत्याच्या मांडीवर जाऊन बसतो'; अविनाश जाधवांवर शिवसेनेचा निशाणा - Marathi News | Shiv Sena leader Pratap Saranaik has made a video criticizing Avinash Jadhav | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'तू कधी राष्ट्रवादी तर कधी भाजपा नेत्याच्या मांडीवर जाऊन बसतो'; अविनाश जाधवांवर शिवसेनेचा निशाणा

शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक यांनी एक व्हडिओ बनवून अविनाश जाधव यांच्यावर निशाणा साधला आहे. ...

...म्हणून माझ्याविरुद्ध तडिपारीचे षड्यंत्र- अविनाश जाधव - Marathi News | mns thane president avinash jadhav on his tadipar notice | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :...म्हणून माझ्याविरुद्ध तडिपारीचे षड्यंत्र- अविनाश जाधव

गुरूवारी झाले विरार पोलिसांसमोर हजर ...

मनसेच्या अविनाश जाधव यांचा जामीन कोर्टाने केला मंजूर - Marathi News | MNS's Avinash Jadhav granted bail by thane sessions court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मनसेच्या अविनाश जाधव यांचा जामीन कोर्टाने केला मंजूर

चौकशीसाठी पोलिसांना अजून हवा होता रिमांड, पोलिसांचा अर्ज न्यायालयाने फेटाळला ...

अविनाश जाधव यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली - Marathi News | Hearing on Avinash Jadhav's bail application adjourned | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अविनाश जाधव यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली

गुरुवारी होणारी सुनावणी आता शुक्रवारी होणार असल्याची माहिती जाधव यांचे वकील ओंकार राजूरकर यांनी दिली.   ...

'संधी सगळ्यांना मिळते'; भाजपा नेत्याचा अविनाश जाधव यांना 'मन'से पाठिंबा, तर राज्य सरकारवर टीका - Marathi News | BJP leader Nilesh Rane has criticized the Maharashtra government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'संधी सगळ्यांना मिळते'; भाजपा नेत्याचा अविनाश जाधव यांना 'मन'से पाठिंबा, तर राज्य सरकारवर टीका

भाजपाचे नेते निलेश राणे यांनी देखील अविनाश जाधव यांच्या अटकेवरुन राज्य सरकारवर टीका केली आहे. ...

कोविड आजार नवीन असल्यानं 'त्या' कंपनीला ३ वर्ष अनुभव असणे अभिप्रेत नाही; ठाणे महापालिकेचा दावा - Marathi News | Thane Municipal Corporation rejects MNS allegations over corruption in covid hospital | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कोविड आजार नवीन असल्यानं 'त्या' कंपनीला ३ वर्ष अनुभव असणे अभिप्रेत नाही; ठाणे महापालिकेचा दावा

मनसेने ठाणे महानगरपालिकेविरुद्ध केलेले आरोप निराधार आणि महापालिकेचे बदनामी करणारे आहेत असा खुलासा ठाणे महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आला आहे ...

मनसेला धक्का; अविनाश जाधव यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला - Marathi News | MNS leader Avinash Jadhav's bail application rejected by Thane subordinate court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसेला धक्का; अविनाश जाधव यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

ठाण्यातील अधीनस्थ न्यायालयाकडून अविनाश जाधव यांचा जामीन नामंजूर करण्यात आला आहे. ...

'माझ्या विरोधात मोठं षडयंत्र'; अविनाश जाधव यांनी CCTV व्हिडिओद्वारे सादर केला पुरावा - Marathi News | MNS LeaderAvinash Jadhav has claimed that the complaint filed by Thane Municipal Corporation is false | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'माझ्या विरोधात मोठं षडयंत्र'; अविनाश जाधव यांनी CCTV व्हिडिओद्वारे सादर केला पुरावा

न्यायालयाने अविनाश जाधव यांना ३ ऑगस्टपर्यत पोलीस  कोठडीत राहण्याचे आदेश दिले आहे.  ...