‘अॅवेंजर्स- एंडगेम’ हा मार्वेल कॉमिक्सची सुपरहिरो टीम अॅवेंजर्सवर आधारित एक सुपरहिरो चित्रपट आहे. २०१२ मध्ये प्रदर्शित झालेला द अॅवेंजर्स आणि २०१५ मध्ये आलेला अॅवेंजर्स- द एज आॅप अल्ट्रॉन शिवाय अॅवेंजर्स- इन्फिनिटी वॉरचा हा पुढचा भाग आहे. अँथनी तथा जो रूसो यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट मार्वेल स्टुडिओची निर्मिती आहे. Read More
Avengers Endgame या सिनेमाचं सध्या चाहत्यांना फारच वेड लागलेलं दिसतंय. हा सिनेमा बघण्यासाठी कुणी ऑफिसमधून सुट्टी घेत आहेत तर कुणी आणखी काही कारण सांगताहेत. ...
‘अॅव्हेंजर्स एंडगेम’ने रोज नव्या विक्रमांना गवसणी घालत असताना आता या चित्रपटाने ‘टायटॅनिक’ या चित्रपटाच्या वर्ल्ड वाईड कमाईचा रेकॉर्डही आपल्या नावावर केला आहे. ...
‘अव्हेंजर्स एंडगेम’ या हॉलिवूडपटावर जगभरात प्रेक्षकांच्या उड्या पडत असताना भारतातील एक व्यक्ति मात्र हा चित्रपट पाहून कमालीची निराश आहे. ही व्यक्ति कोण तर, सुप्रसिद्ध लेखिका शोभा डे. ...
अॅव्हेंजर्स- एंडगेमने जगभरातील प्रेक्षकांना वेड लावले आहे. बॉलिवूडचे सेलिब्रिटीही याला अपवाद नाही. अशात बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार याने काय करावे? तर त्याने चक्क ‘अॅव्हेंजर्स- एंडगेम’मध्ये आयर्न मॅनची भूमिका साकारणारा हॉलिवूड अभिनेता रॉबर्ट डाऊनी ...
केवळ दोन दिवसांत या चित्रपटाने १०० कोटींचा बिझनेस केला आणि भारतात आत्तापर्यंत प्रदर्शित झालेल्या हॉलिवूड चित्रपटांना मागे टाकत एक अनोखा विक्रम नोंदवला. ...
सुपर पॉवर अंगात आल्यास आपल्याला हवे करता येते. अनेकांना धडा शिकवता येतो. इतरांच्या मदतीला धावून जाता येते. सर्वसामान्य व्यक्तीला जे सहजासहजी शक्य होत नाही ते सुपर पावरच्या व्यक्तींना साध्य होते. ही भावना तरुणाईमध्ये सर्वाधिक प्रबळ असून चित्रपट यशस्व ...