यवतमाळमध्ये तेरा जणांचे बळी घेणाऱ्या नरभक्षक अवनी (टी 1) वाघिणीला शुक्रवारी (2 नोव्हेंबर) ठार मारण्यात आले. हैदराबादचे शार्पशूटर असगर अली खान यांनी तिचा वेध घेतला. Read More
यवतमाळ जिल्ह्यातील १३ निरपराध नागरिकांचा बळी घेतलेल्या व नरभक्षक झालेल्या टी -१ अवनी वाघिणीबाबतचे सर्व आदेश वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ नुसार व एनटीसीए च्या मार्गदर्शक सुचनेप्रमाणे प्रधान मुख्य वन संरक्षक (वन्यजीव) यांनी दिलेले होते. ...
आदिवासी लोक वाघाची पूजा करतात. कारण हिंस्त्र श्वापदांपासून वाघ आपल्या पाळीव प्राण्यांसह कुटुंबाचे संरक्षण करेल, अशी त्यांची धारणा आहे. या धारणेपोटी वाघपूजनाची प्रथा आदिवासी बांधव तेवढ्या निष्ठेने आजही पाळतात. वाघाला आदिवासी संस्कृतीत देवाचे स्थान ...
यवतमाळच्या पांढरकवडा जंगलातील कथित नरभक्षक वाघिण अवनीची हत्या करण्यात आली असून तिला न्याय मिळावा, या मागणीसाठी रविवारी ग्लोबल पीस मार्च काढण्यात येणार असल्याची माहिती या वैश्विक अभियानाचे समन्वयक डॉ. जेरील बनाईत यांनी पत्रपरिषदेत दिली. भारतातील २२ प् ...
अवनी वाघीण हत्या प्रकरणाचं राजकारण सध्या जोरात सुरू आहे. अवनी वाघिणीला ठार केल्याप्रकरणी भाजपा सरकारवर विरोधकांकडून जोरदार हल्लाबोल चढवला जात आहेत. ...
नरभक्षी झालेली वाघीण अवनीला मारण्यात आल्याने महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे. राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे विरोधी पक्ष व वन्यप्रेमी संघटनांच्या निशाण्यावर आहेत. त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. या सर्व घडामोडीमध्ये केंद्रीय भूपृष्ठ रस् ...
पांढरकवडा वन विभागांतर्गत कळंब, राळेगाव, केळापूर या तीन तालुक्यात नरभक्षक वाघिणीने धुमाकूळ घातला. वर्षभरात एक-दोन नव्हे तर तब्बल १३ शेतकरी, शेतमजुरांची शिकार केली. हे सर्व मृत्यू विधानसभेच्या केळापूर-आर्णी आणि राळेगाव या दोन मतदारसंघातील आहेत. ...