यवतमाळमध्ये तेरा जणांचे बळी घेणाऱ्या नरभक्षक अवनी (टी 1) वाघिणीला शुक्रवारी (2 नोव्हेंबर) ठार मारण्यात आले. हैदराबादचे शार्पशूटर असगर अली खान यांनी तिचा वेध घेतला. Read More
आम्ही शिकारी असलो तरी आम्हालाही वन्यजीवांचे प्रेम आहे. १३ शेतकरी, शेतमजुरांचा बळी घेणाºया नरभक्षक वाघिण अवनीलाही जीवाने मारायचे नव्हतेच. तिला बेशुद्ध करण्यासाठी अनेक महिने वाट पाहिली, संधी शोधली. त्या रात्रीही बेशुद्धीचा प्रयत्न झाला. ...
आम्ही शिकारी असलो तरी आम्हालाही वन्यजीवांचे प्रेम आहे. १३ शेतकरी, शेतमजुरांचा बळी घेणा-या नरभक्षक वाघीण अवनीलाही जीवाने मारायचे नव्हतेच. तिला बेशुद्ध करण्यासाठी अनेक महिने वाट पाहिली, संधी शोधली. ...
१३ शेतकरी-शेतमजुरांची शिकार करणाऱ्या नरभक्षक वाघीण अवनीला गोळी घालून ठार करणाºया हैदराबाद येथील शूटर (हंटर) नवाब पिता-पुत्राचीही चौकशी केली जाणार आहे. ...
१३ शेतकरी, शेतमजुरांची शिकार करणा-या टी-१ वाघिण अवनीची शिकार केल्या प्रकरणात चौकशी केली जाणार आहे. त्यासाठी उच्च पदस्थ अधिका-यांची एक समिती मंगळवारी पांढरकवडा तालुक्यात दाखल झाली. ...
अवनी वाघिणीला मारणारा शिकारी नवाब याच्याविरोधात देशभरात रोष व्यक्त केला जात आहे. मात्र असे असले तरी त्याच नवाबचा राळेगाव तालुक्यातील गावक-यांकडून संयुक्त सत्कार केला जाणार आहे. ...
अवनी वाधिनीला ठार केल्याच्या निषेधार्थ पुण्यातील प्राणीप्रेमी नागरिकांकडून माेर्चा काढण्यात अाला. यावेळी वनमंत्र्यांच्या राजीनाम्याची जाेरदार मागणी करण्यात अाली. ...