यवतमाळमध्ये तेरा जणांचे बळी घेणाऱ्या नरभक्षक अवनी (टी 1) वाघिणीला शुक्रवारी (2 नोव्हेंबर) ठार मारण्यात आले. हैदराबादचे शार्पशूटर असगर अली खान यांनी तिचा वेध घेतला. Read More
गेल्या दीड महिन्यांपासून वनविभागाच्या शोध पथकाला गुंगारा देणाऱ्या नरभक्षक वाघिणीला ठार करण्यात आलं आहे. टी-१ वाघिणीला पकडण्यासाठी गेल्या ४७ दिवसांपासून वनविभागाचे प्रयत्न सुरू होते. ...