यवतमाळमध्ये तेरा जणांचे बळी घेणाऱ्या नरभक्षक अवनी (टी 1) वाघिणीला शुक्रवारी (2 नोव्हेंबर) ठार मारण्यात आले. हैदराबादचे शार्पशूटर असगर अली खान यांनी तिचा वेध घेतला. Read More
वन विभागाकडे ‘शूट अॅट साइट’चे आदेशही होते. आमच्यापैकी कुणालाही झालेल्या घटनेमुळे आनंद झालेला नाही. पण कारवाई करणे आवश्यक होते, असे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनिल लिमये यांनी स्पष्ट केले. ...