लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऑटो रिक्षा

ऑटो रिक्षा

Auto rickshaw, Latest Marathi News

Pune | रिक्षाचालकाची प्रवाशाला दगडाने मारहाण; पुण्यातील घटना - Marathi News | auto Rickshaw driver hits passenger with stone; Incident in Pune | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pune | रिक्षाचालकाची प्रवाशाला दगडाने मारहाण; पुण्यातील घटना

रिक्षाचालकाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला... ...

एका ऑटोतून बाहेर पडले एवढे सारे लोक, पोलीस अधिकारी मोजतच राहिले; बघाल तर तुम्हीही व्हाल अवाक - Marathi News | Police officers kept counting all the people who got out of an auto breaking traffic rule police officer shared video | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :एका ऑटोतून बाहेर पडले एवढे सारे लोक, पोलीस अधिकारी मोजतच राहिले; बघाल तर तुम्हीही व्हाल अवाक

खरे तर, हा व्हिडिओ पोलीस अधिकारी भागवत प्रसाद पांडे यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडिओला कॅप्शन देताना, 'अधिक सवारी, दुर्घटना की तैयारी,' असे त्यांनी लिहिले आहे. ...

कात्रज घाटात किळसवाणा प्रकार; नग्न प्रवाशाकडून रिक्षाचालक महिलेचा विनयभंग - Marathi News | embarrassing incident in Katraj Ghat Attempted rape of a woman rickshaw driver by a naked passenger | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कात्रज घाटात किळसवाणा प्रकार; नग्न प्रवाशाकडून रिक्षाचालक महिलेचा विनयभंग

अंगावरील सर्व कपडे काढून प्रवाशाने कात्रज घाटात नग्न अवस्थेत रिक्षाचालक महिलेचा पाठलाग केला ...

बाईक टॅक्सीचा बेकायदा व्यावसायिक वापर; ॲप चालवणाऱ्या कंपनीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा - Marathi News | Illegal commercial use of bike taxi A case of fraud against the company running the app | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बाईक टॅक्सीचा बेकायदा व्यावसायिक वापर; ॲप चालवणाऱ्या कंपनीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

शासनाला कोणताही कर न भरता शासनाची फसवणूक केली जात असल्याचे तक्रारीत नमूद ...

पुण्यात काही घडू शकतं...! शक्तीमान रिक्षावाला; चक्क मारतोय मर्सिडीज गाडीला धक्का, पहा व्हिडिओ... - Marathi News | Something can happen in Pune A Mercedes car hits a rickshaw puller watch the video... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात काही घडू शकतं...! शक्तीमान रिक्षावाला; चक्क मारतोय मर्सिडीज गाडीला धक्का, पहा व्हिडिओ...

मर्सिडीजला धक्का मारताना व्हिडिओ पाहून अनेकांनी त्यावर आश्चर्यकारक प्रतिक्रिया दिल्या आहेत. ...

"एका गाडीमागे ३०० रुपयांचा हप्ता देतो, आम्ही कशाला घाबरू", रिक्षाचालकांचे अजब समर्थन - Marathi News | We pay an installment of 300 rupees per car why should we be afraid the strange support of the rickshaw pullers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"एका गाडीमागे ३०० रुपयांचा हप्ता देतो, आम्ही कशाला घाबरू", रिक्षाचालकांचे अजब समर्थन

रिक्षात तीन प्रवाशांना नेण्याची परवानगी असताना सहा प्रवासी नेले जात आहेत. ...

पुणेकरांना वेठीस धरणाऱ्या रिक्षाचालकांना आंदोलन भोवले; ३७ जणांना अटक - Marathi News | The rickshaw pullers who were harassing the Pune people protested 37 people arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांना वेठीस धरणाऱ्या रिक्षाचालकांना आंदोलन भोवले; ३७ जणांना अटक

बाइक टॅक्सी बंद करण्याच्या मागणीसाठी सोमवारी ‘बघतोय रिक्षावाला’ संघटनेने आरटीओसमोर ठिय्या आंदोलन केले होते ...

VIDEO | पुण्यातील रिक्षा चालकांचे आंदोलन चिघळले, दंगल नियंत्रण पथक घटनास्थळी - Marathi News | Protest of rickshaw drivers in Pune raged, riot control team at the scene | Latest pune News at Lokmat.com

पुणे :VIDEO | पुण्यातील रिक्षा चालकांचे आंदोलन चिघळले, दंगल नियंत्रण पथक घटनास्थळी

दंगल नियंत्रण पथक घटनास्थळी पोहचले आहे... ...