शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ऑटो एक्स्पो 2023

ऑटो एक्स्पो २०२३ (Auto Expo 2023) १३ ते १८ जानेवारी दरम्यान ग्रेटर नोएडातील इंडिया एक्स्पो मार्ट येथे आयोजित करण्यात आला आहे. मारुती सुझुकी, ह्युंदाई, किया, टोयोटा, टाटा मोटर्स आणि एमजी मोटर या कंपन्या कोणत्या कार, कोणतं नवं तंत्रज्ञान या एक्स्पोमध्ये सादर करतात, याबद्दल उत्सुकता आहे. बेनेली, कीवे, एमबीपी, झोन्टेज, मोटो मोरीनी, क्यूजेमोटर, टॉर्क या कंपन्या आपल्या दुचाकी सादर करणार आहेत.

Read more

ऑटो : 2023 Hyundai Aura: 6 एअरबॅग आणि २८ पेक्षा अधिकचे मायलेज; ह्युंदाईची जबरदस्त सेदान कार येतेय

ऑटो : महिंद्रा थारला टक्कर देण्यासाठी येतेय Maruti Jimny 5-door, बघताच प्रेमात पडला; फक्त एवढी असेल किंमत 

ऑटो : 700km ची रेंज, या इलेक्ट्रिक कारसमोर टेस्लाही फेल; 8 दिवसांत भारत होणार लॉन्च

ऑटो : विसरून जाल Tata Nexon! Maruti आणतेय 10 लाख रुपयांपेक्षाही कमी किंमतीची जबरदस्त SUV

ऑटो : गाडी विकल्यानंतर आता मालकाची चिंता मिटली, डिलरला स्वत:च्या नावे करावी लागणार गाडी

ऑटो : 5-7 सीटर सोडा, या 11-सीटर कारनं वाढवलं Innova चं टेन्शन; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत

ऑटो : फक्त 3 महिन्यांची प्रतिक्षा, बाजारात येणार एवढ्या साऱ्या नव्या कार! मारुतीच्या नव्या बलेनो-स्विफ्टचाही समावेश

ऑटो : Tiago EV असणार टाटाची पुढील इलेक्ट्रिक कार; पाहा कधी लाँच होणार?

ऑटो : Maruti Suzuki Jimni: महिंद्राच्या Tharला जोरदार टक्कर; लवकरच लॉन्च होणार मारुतीची Jimny, पहा डिटेल्स...

ऑटो : मार्च महिन्याच्या अखेरीस लाँच होणार 'या' 4 कार, जाणून घ्या फीचर्स