शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ऑटो एक्स्पो 2023

ऑटो एक्स्पो २०२३ (Auto Expo 2023) १३ ते १८ जानेवारी दरम्यान ग्रेटर नोएडातील इंडिया एक्स्पो मार्ट येथे आयोजित करण्यात आला आहे. मारुती सुझुकी, ह्युंदाई, किया, टोयोटा, टाटा मोटर्स आणि एमजी मोटर या कंपन्या कोणत्या कार, कोणतं नवं तंत्रज्ञान या एक्स्पोमध्ये सादर करतात, याबद्दल उत्सुकता आहे. बेनेली, कीवे, एमबीपी, झोन्टेज, मोटो मोरीनी, क्यूजेमोटर, टॉर्क या कंपन्या आपल्या दुचाकी सादर करणार आहेत.

Read more

ऑटो : Hyundai in Auto Expo 2023: ह्युंदाईने मारुतीवर गेम खेळला! दाखविली Ioniq 6, लाँच केली Ioniq 5 

ऑटो : Auto Expo 2023: ट्रॅफिक जॅम असिस्टसह नवी एमजी हेक्टर लाँच; सफारी, क्रेटा, ग्रँड विटाराला तोड मिळाला...

ऑटो : Auto Expo 2023 : मारुतीची पहिली इलेक्ट्रीक SUV कॉन्सेप्ट EVX सादर, ५५० किमीची रेज; MG नं आणली नवी हेक्टर

ऑटो : वाहनविक्रीच्या रेसमध्ये जपानला टाकले मागे; भारताची जगात तिसऱ्या स्थानी झेप

ऑटो : Self Balancing Scooter: गडकरींचे मोठ्ठे टेन्शन जाणार! धक्का मारा की, ढकला... स्कूटर पडणार नाही; स्वत:च बॅलन्स करणार

ऑटो : 2023 Hyundai Aura: 6 एअरबॅग आणि २८ पेक्षा अधिकचे मायलेज; ह्युंदाईची जबरदस्त सेदान कार येतेय

ऑटो : महिंद्रा थारला टक्कर देण्यासाठी येतेय Maruti Jimny 5-door, बघताच प्रेमात पडला; फक्त एवढी असेल किंमत 

ऑटो : 700km ची रेंज, या इलेक्ट्रिक कारसमोर टेस्लाही फेल; 8 दिवसांत भारत होणार लॉन्च

ऑटो : 30 मिनिटांत 500 किमीची रेंज! Tata च्या या इलेक्ट्रिक कार करणार धूम; पाहा PHOTO, फीचर्स अन् खासियत

ऑटो : Auto Expo: ३० मिनिटांच्या चार्जिंगमध्ये ५०० किमीची रेंज; टाटाच्या दोन कार ऑटो एक्स्पोमध्ये धुमाकुळ घालणार