लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ऑस्ट्रेलियन ओपन

ऑस्ट्रेलियन ओपन

Australian open, Latest Marathi News

Australian Open : वर्षभरात होणाऱ्या चार ग्रँड स्लॅम स्पर्धांना ऑस्ट्रेलियन ओपनपासून सुरुवात होते. दरवर्षी वर्षाच्या पहिल्या महिन्यात ही स्पर्धा खेळवली जाते. या स्पर्धेला 115 वर्षांचा इतिहास आहे. 1905 पासून या स्पर्धेला सुरुवात झाली.
Read More
या विमानतळावर उतरल्यावर Novak Djokovic ला अजूनही भरते 'धडकी'; म्हणाला... - Marathi News | Travelling to Australia still haunts ’traumatised’ Novak Djokovic Serbian reveals airport fear ahead of Australian Open 2025 | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :या विमानतळावर उतरल्यावर Novak Djokovic ला अजूनही भरते 'धडकी'; म्हणाला...

सर्बियाचा दिग्गज टेनिसपटू नोव्हाक जोकोविच याने ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेआधी तीन वर्षांपूर्वीच्या जुन्या आठवणीला उजाळा दिला आहे. ...

लेकीला जन्म दिल्यावर १८ महिन्यांनी या टेनिस स्टारनं तोडलं पार्टनरसोबतचं नातं; म्हणाली... - Marathi News | Naomi Osaka Announces Split With Partner Rapper Cordae 18 Months After Daughters Birth Ahead Of Australian Open | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :लेकीला जन्म दिल्यावर १८ महिन्यांनी या टेनिस स्टारनं तोडलं पार्टनरसोबतचं नातं; म्हणाली...

ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेला सुरुवात होण्याआधी केली रिलेशनमधून मोकळी झाल्याची घोषणा ...

'ऑस्ट्रेलियन ओपन'चा नवा चॅम्पियन; आधी जोकोविचला धक्का, मग सिन्नरचा थेट जेतेपदावरच शिक्का - Marathi News | Jannik Sinner is crowned the champion of the Australian Open 2024, beat Daniil Medvedev by 6-3 6-3 4-6 4-6 3-6 | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :'ऑस्ट्रेलियन ओपन'चा नवा चॅम्पियन; आधी जोकोविचला धक्का, मग सिन्नरचा थेट जेतेपदावरच शिक्का

इटलीच्या जॅनिक सिनरने ऑस्ट्रेलियन ओपन २०२४ मध्ये पुरुष एकेरीचे जेतेपद पटकावले. ...

Australia Open 2024: ४३ वय नसून 'लेव्हल'! भारताचा रोहन 'चॅम्पियन', कोट्यवधींची कमाई; विजयानंतर भावूक - Marathi News | Australia Open 2024 After winning the Grand Slam at the age of 43, India's Rohan Bopanna was emotional as he thanked his teammates and family members | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :४३ वय नसून 'लेव्हल'! भारताचा रोहन 'चॅम्पियन', कोट्यवधींची कमाई; विजयानंतर भावूक

ऐतिहासिक विजयानंतर रोहनवर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे. ...

AusOpen 2024: भारताचा रोहन बोपन्ना ग्रँड स्लॅम चॅम्पियन; विविध क्षेत्रातील दिग्गजांकडून कौतुकाची थाप - Marathi News | India's Rohan Bopanna and Australia's Matthew Ebden beat Italy's Simone Bolelli and Andrea Vavassori to win the Grand Slam in the Australian Open 2024 final  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारताचा रोहन बोपन्ना ग्रँड स्लॅम चॅम्पियन; विविध क्षेत्रातील दिग्गजांकडून कौतुकाची थाप

Australian Open 2024: भारताच्या रोहन बोपन्नाने ऐतिहासिक कामगिरी करत चाहत्यांसह विविध क्षेत्रातील दिग्गजांना भुरळ घातली.  ...

AusOpen 2024 : पद्मश्री रोहन बोपन्नाने इतिहास रचला, ४३व्या वर्षी बनला ग्रँड स्लॅम चॅम्पियन  - Marathi News | AustralianOpen 2024- BREAKING: 43 yrs young Rohan Bopanna & Matthew Ebden WIN Australian Open Doubles title, The Indo-Australian Express beat Italian pair Bolelli & Vavassor 7-6 (0), 7-5 in Final.  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :AusOpen 2024 : पद्मश्री रोहन बोपन्नाने इतिहास रचला, ४३व्या वर्षी बनला ग्रँड स्लॅम चॅम्पियन 

AustralianOpen 2024- भारताच्या ४३ वर्षीय रोहन बोपन्नाने शनिवारी ऐतिहासिक कामगिरी केली. ...

भारताच्या सुमित नागलने इतिहास रचला, ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये शानदार विजय - Marathi News | SUMIT NAGAL CREATES HISTORY; beats WR 27 Alexander Bublik 6-4 6-2 7-6 (5) in the first Round of the Australian Open, First Indian since Ramesh Krishnan in 1989 to beat a seeded player in grand slam | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :भारताच्या सुमित नागलने इतिहास रचला, ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये शानदार विजय

भारताच्या २६ वर्षीय सुमित नागलने ( SUMIT NAGAL CREATES HISTORY) मंगळवारी ऑस्ट्रेलियन ओपन २०२४ स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी केली. ...

Video : नोव्हाक जोकोव्हिचची 'बॅटिंग' अन् स्टीव्ह स्मिथचा जबरदस्त फोरहँड शॉट; सारे आवाक्  - Marathi News | Video: Novak Djokovic playing cricket and Steve Smith playing tennis in australian open court  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : नोव्हाक जोकोव्हिचची 'बॅटिंग' अन् स्टीव्ह स्मिथचा जबरदस्त फोरहँड शॉट; सारे आवाक् 

Novak Djokovic vs Steve Smith - नोव्हाक जोकोव्हिच आणि स्टीव्ह स्मिथ हे आपापल्या खेळातील दोन दिग्गज आज ऑस्ट्रेलियन ओपनच्या निमित्ताने एकाच कोर्टवर दिसले. ...