ऑस्ट्रेलियन ओपन, मराठी बातम्या FOLLOW Australian open, Latest Marathi News Australian Open : वर्षभरात होणाऱ्या चार ग्रँड स्लॅम स्पर्धांना ऑस्ट्रेलियन ओपनपासून सुरुवात होते. दरवर्षी वर्षाच्या पहिल्या महिन्यात ही स्पर्धा खेळवली जाते. या स्पर्धेला 115 वर्षांचा इतिहास आहे. 1905 पासून या स्पर्धेला सुरुवात झाली. Read More
Australian Open: बेलारूसच्या आर्यना सबालेंकाने तीन सेटपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या सामन्यात कझाकिस्तानच्या एलेना रिबाकिनाचे कडवे आव्हान परतवले. यासह सबालेंकाने कारकिर्दीत पहिल्यांदाच ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावले. ...
sania mirza australian open: मेलबर्नमध्ये करिअरला निरोप देताना सानिया मिर्झाला अश्रू अनावर झाले. ...
सानिया- रोहन बोपन्ना जोडीला प्रतिस्पर्ध्यांनी दोन सरळ सेटमध्ये चारली धूळ ...
या स्पर्धेनंतर सानिया निवृत्त होणार आहे. ...
sania mirza australian open: दिग्गज टेनिसस्टार सानिया मिर्झाच्या महिला दुहेरी कारकिर्दीचा शेवट निराशाजनक झाला. ...
२१ वेळा ग्रॅंड स्लॅम चॅम्पियन नोव्हाक जोकोविचला मोठा झटका बसला आहे. ...
Ash Barty announces retirement : WTA जागतिक क्रमवारीत अव्वल टेनिसपटू अॅश बार्टी हीने वयाच्या २५ व्या वर्षी अचानक निवृत्तीचा निर्णय घेतला. ...
Rafael Nadal: आता काय आपण कुबड्या घेऊन कोर्टवर उतरायचं का, असा विनोद फेडरर आणि नदाल आपसात करत होते म्हणतात; पण जिगर म्हणजे काय, हे नदालनं दाखवलं! ...