ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
Aurangzeb Tomb Row News in Marathi | औरंगजेब कबरीचा वाद मराठी बातम्या, व्हिडिओFOLLOW
Aurangzeb tomb, Latest Marathi News
शेवटचा मुघल सम्राट औरंगजेबाची कबर खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहे. १७०७ मध्ये अहमदनगर येथे औरंगजेबाचा मृत्यू झाला. औरंगजेबाला त्यांच्याच इच्छेनुसार शेख जैनुद्दीन साहेबांच्या दर्ग्यातील एका अचिन्हांकित कबरीत दफन करण्यात आले. ही वास्तू भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) द्वारे संरक्षित आहे आणि ती वक्फ मालमत्तादेखील आहे. Read More