Aurangzeb Tomb Row News in Marathi | औरंगजेब कबरीचा वाद मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Aurangzeb tomb, Latest Marathi News
शेवटचा मुघल सम्राट औरंगजेबाची कबर खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहे. १७०७ मध्ये अहमदनगर येथे औरंगजेबाचा मृत्यू झाला. औरंगजेबाला त्यांच्याच इच्छेनुसार शेख जैनुद्दीन साहेबांच्या दर्ग्यातील एका अचिन्हांकित कबरीत दफन करण्यात आले. ही वास्तू भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) द्वारे संरक्षित आहे आणि ती वक्फ मालमत्तादेखील आहे. Read More
Hemant Dhome on Nagpur Violence: नागपुरात निर्माण झालेल्या या दंगल सदृश्य परिस्थितीनंतर मराठी अभिनेता हेमंत ढोमेने पोस्ट शेअर करत नागपूरकरांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे. ...
Sanjay Raut on Nagpur Violence: छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे भाजपाचे कधीच शौर्याचे आणि विजयाचे प्रतिक नव्हते. महाराष्ट्रातील जनतेने या कारस्थानापासून सावध राहिले पाहिजे, असे संजय राऊतांनी म्हटले आहे. ...
Nagpur Violence Update: महाल तसेच आजूबाजूच्या गल्ल्यांमध्ये पोलिसांची विविध पथके तैनात करण्यात आली होती आणि पोलिसांकडून सर्वांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात येत होते. दरम्यान, या परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. ...
Aurangzeb Tomb Row: नागपूरकरांनी शांतता बाळगावी, कोणताही गैरप्रकार होऊ नये याची दक्षता घ्यावी असं आवाहन करत विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर निशाणा साधला. ...