lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
औरंगाबादचे-नामांतर

Aurangabad rename Latest News

Aurangabad rename, Latest Marathi News

औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याच्या मुद्द्यावरून राजकारण सुरू आहे. महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा मुद्दा चर्चेत आला आहे. बाळासाहेब ठाकरे असताना त्यांनी औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा केला होता. त्यामुळे शिवसेनेसाठी हा प्रतिष्ठेचा मुद्दा आहे, पण महाविकास आघाडीतील काँग्रेसचा त्याला पूर्णपणे विरोध आहे. हे ओळखून, भाजपाने शिवसेनेची कोंडी करण्यासाठी ही खेळी केल्याचं बोललं जातंय. अशावेळी, भाजपाला कोंडीत पकडण्यासाठी, औरंगाबाद विमानतळाच्या नाव बदलण्याबाबत उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारला पत्र पाठवलं आहे.
Read More
छत्रपती संभाजी महाराज हे तर आमचे दैवत! - Marathi News | Chhatrapati Sambhaji Maharaj is our God! : Balasaheb Thorat on Shiv sena remark | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :छत्रपती संभाजी महाराज हे तर आमचे दैवत!

बाळासाहेब थोरात ;  विषयाला फाटे फोडून वातावरण कलुषित करू नका ...

शिवसेनेसाठी ‘संभाजीनगर’ हा भावनिक नव्हे तर अस्मितेचा मुद्दा - अंबादास दानवे - Marathi News | Aurangabad Rename : For Shiv Sena, 'Sambhajinagar' is not an emotional issue but an issue of identity - Ambadas Danve | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिवसेनेसाठी ‘संभाजीनगर’ हा भावनिक नव्हे तर अस्मितेचा मुद्दा - अंबादास दानवे

Aurangabad Rename : भावनिक म्हणून नव्हे, तर अस्मिता म्हणून हा मुद्दा असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आ. अंबादास दानवे यांनी स्पष्ट केले. ...

नामकरणाचा वाद : अहमदनगरहून आलेल्या एसटी बसवर ‌‘छत्रपती संभाजीनगर’चे स्टिकर - Marathi News | Aurangabad rename : Stickers of 'Chhatrapati Sambhajinagar' on ST bus from Ahmednagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नामकरणाचा वाद : अहमदनगरहून आलेल्या एसटी बसवर ‌‘छत्रपती संभाजीनगर’चे स्टिकर

Aurangabad rename मध्यवर्ती बसस्थानकात नगरहून आलेल्या बसवर ‘छत्रपती संभाजीनगर’चे स्टिकर लावण्यात आले होते. ...

CMO चं पुन्हा औरंगाबादचं संभाजीनगर उल्लेख करत ट्विट; काँग्रेसला डिवचण्याचा शिवसेनेचा प्रयत्न? - Marathi News | Aurangabad Rename: CMO tweets Sambhajinagar yet again; Shiv Sena attempt To escape Congress? | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :CMO चं पुन्हा औरंगाबादचं संभाजीनगर उल्लेख करत ट्विट; काँग्रेसला डिवचण्याचा शिवसेनेचा प्रयत्न?

शहरांचे नामांतरण करणे हा महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाचा भाग नाही. महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार हे किमान समान कार्यक्रमावर चालते असं काँग्रेसनं ठणकावलं होतं. ...