चहा प्रमाणेच पुणेकर हे पानाचे ही माेठे शाैकिन अाहेत. पुणेकरांच्या अावडीमुळे शहरात अनेक ठिकाणी फक्त पानांची असलेली दुकाने पाहायला मिळतात. अश्याच पुणेकरांमध्ये फेमस असलेल्या सात पान शाॅपला तुम्ही एकदा भेट द्यायला हवी. ...
शिस्त, उत्साह आणि मनात देशसेवेचा वसा ठेऊन भारतीय लष्करात गौरवशाली परंपरा असणा-या मराठा लाईट इंन्फट्रीचा २५० स्थापना दिवस सेकंड मराठा लाईट इन्फन्ट्री (काली पाँचवी) बटालियनच्या जवानांनी शानदार शिस्तबद्ध संचलन करत साजरा केला. ...
अनधिकृत बांधकामविरोधी कारवाईस आलेल्या पथकाला विरोध करीत एका महिलेने इमारतीवरून उडी मारली. त्यात महिलेचा मंगळवारी मृत्यू झाला. अधिकाऱ्यांवर कारवाईचे आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली. ...
पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीने अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज अशा सायकलींचा समावेश करून सुरू केलेल्या ‘पब्लिक बायसिकल शेअरिंग’ सेवेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ...