भारतीय नौसेनेत नोकरीला आहे का असे पोलिसांनी विचारल्यावर त्याने नाही असे सांगितले़. त्याच्या घरात जाऊन झडती घेतली असता घरात नौसेनेचा गणवेश व नौसेनेचे वेगवेगळे बॅचेस आढळून आले़. ...
औंधवासीयांच्या कुटुंबातील सदस्य मोती ऊर्फ गजराजला १४ जून २०१७ रोजी निरोप दिला. त्याला आज एक वर्ष पूर्ण झाले असले तरी त्याच्या आठवणी या ग्रामस्थांच्या मनात अजूनही कायम असल्याचे दिसून येत आहे. ...
वाईजवळील पसरणी घाटात नववधूला फिरायला घेऊन जात असलेल्या तरुणाच्या खुनाला अाता वेगळे वळण मिळत अाहे. प्रेमप्रकरणातून खून झाल्याचा संशय अाता पाेलीस व्यक्त करत अाहेत. ...
चहा प्रमाणेच पुणेकर हे पानाचे ही माेठे शाैकिन अाहेत. पुणेकरांच्या अावडीमुळे शहरात अनेक ठिकाणी फक्त पानांची असलेली दुकाने पाहायला मिळतात. अश्याच पुणेकरांमध्ये फेमस असलेल्या सात पान शाॅपला तुम्ही एकदा भेट द्यायला हवी. ...
शिस्त, उत्साह आणि मनात देशसेवेचा वसा ठेऊन भारतीय लष्करात गौरवशाली परंपरा असणा-या मराठा लाईट इंन्फट्रीचा २५० स्थापना दिवस सेकंड मराठा लाईट इन्फन्ट्री (काली पाँचवी) बटालियनच्या जवानांनी शानदार शिस्तबद्ध संचलन करत साजरा केला. ...
अनधिकृत बांधकामविरोधी कारवाईस आलेल्या पथकाला विरोध करीत एका महिलेने इमारतीवरून उडी मारली. त्यात महिलेचा मंगळवारी मृत्यू झाला. अधिकाऱ्यांवर कारवाईचे आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली. ...