लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आॅडी

आॅडी, मराठी बातम्या

Audi, Latest Marathi News

Audi Car Hit Many People : भरधाव Audi कारचा थरार, अनेकांना चिरडलं, एकचा मृत्यू, 9 गंभीर; पाहा - Video - Marathi News | Rajasthan audi car hit many people bikers scooters one death many injured in jodhpur accident cctv footage viral | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भरधाव Audi कारचा थरार, अनेकांना चिरडलं, एकचा मृत्यू, 9 गंभीर; पाहा - Video

ही कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झोपड्यांत घुसली. या घटनेत एकूण 9 जण गंभीर जखमी झाले तर एकाचा मृत्यू झाला आहे. ...

TATA, Maruti Car Launch: घाई महागात पडेल! पुढील महिन्यात या चार कार लाँच होणार; दोन खिशाला परवडणाऱ्या... - Marathi News | Maruti Celerio, Tata Tiago CNG and two other cars will be launched next month; two Affordable ... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :घाई महागात पडेल! पुढील महिन्यात या चार कार लाँच होणार; दोन खिशाला परवडणाऱ्या...

Upcomming Cars in Next month: कार खरेदी करण्यास इच्छुक असलेल्यांसाठी पुढील महिना म्हणजेच नोव्हेंबर 2021 हा एक्सायटिंग असणार आहे. टाटाने गेल्याच आठवड्यात जोरदार पंच दिला आहे. आता पुन्हा एक फोरस्टार रेटिंगची कार लाँच करणार आहे. ...

New Audi Q5 ची बुकिंग सुरू; लवकरच लाँच होणार - Marathi News | New Audi Q5 Bookings Open In India For Rs 2 Lakh, will Launch soon | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :New Audi Q5 ची बुकिंग सुरू; लवकरच लाँच होणार

New Audi Q5 Bookings: ऑनलाइन बुकिंग अधिकृत वेबसाइट (www.audi.in) व ऑडी इंडिया डीलरशीपद्वारेही बुकिंग करता येईल. २०२१ वर्षातील हे ऑडीचे नववे प्रोडक्ट लाँचिंग राहणार आहे. ...

भारतात २२ जुलैला लाँच होणार Audi ची दमदार Electric SUV; सिंगल चार्जमध्ये जाणार ४३६ किलोमीटर - Marathi News | Audi e tron launch date confirmed electric luxury SUV launch on this date know features and more | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :भारतात २२ जुलैला लाँच होणार Audi ची दमदार Electric SUV; सिंगल चार्जमध्ये जाणार ४३६ किलोमीटर

Electric Vehicle Launching in India : भारतात इलेक्ट्रीक गाड्यांच्या सेगमेंटमध्ये होणार Audi या दिग्गज प्लेअरची एन्ट्री. २२ जुलैला होणार कार लाँच. पाहा काय आहेत फीचर्स. ...

पोलीस भरतीसाठी जाणाऱ्या तरुणाला ऑडीनं उडवलं, पोलिसांनी FIR विनाच सोडलं! - Marathi News | Audi blows up youth going for police recruitment, police release without FIR! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोलीस भरतीसाठी जाणाऱ्या तरुणाला ऑडीनं उडवलं, पोलिसांनी FIR विनाच सोडलं!

Accident : जयपूरच्या सोडाला येथील एलिव्हेटेड रोडवर झालेल्या भीषण अपघातात शुक्रवारी सकाळी  एका ऑडी क्यू७ कारने कॉन्स्टेबल भरती परीक्षेसाठी जाणाऱ्या तरूणाला धडक दिली. ...

Audi Q8 एसयुव्ही लाँच झाली; कारप्रेमी विराट कोहलीने लगेचच खरेदीही केली... - Marathi News | Audi Q8 SUV launched; Virat Kohli became a first customer | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Audi Q8 एसयुव्ही लाँच झाली; कारप्रेमी विराट कोहलीने लगेचच खरेदीही केली...

Audi Q8 : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने टॅन इंटिरिअरसोबत पांढऱ्या रंगाची ऑडी क्यू 8 खरेदी केली आहे. ...

विराट कोहलीची आवडती 'Audi' कार मुंबई पोलिसांकडे धूळ खात पडलीय! - Marathi News | Virat Kohli’s Loved Audi R8 Is Left For Dead And Here’s Why! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीची आवडती 'Audi' कार मुंबई पोलिसांकडे धूळ खात पडलीय!

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीला महागड्या गाड्यांची आवड असल्याचे सर्वांना माहित आहे. ...

Audi च्या अवांतचं 'परफॉर्मन्स व्हर्जन लॉन्च, जाणून घ्या किंमत!  - Marathi News | Audi RS6 Avant Performance launched in India | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Audi च्या अवांतचं 'परफॉर्मन्स व्हर्जन लॉन्च, जाणून घ्या किंमत! 

Audi इंडियाने RS6 Avant Performance  ही सुपरकार अधिकृतरित्या भारतात लॉन्च केली आहे. गेल्या काही दिवसांपासून या कारची चर्चा रंगली होती. चला जाणून घेऊ या कारची खासियत... ...