कणकवलीत जे प्रकल्प आणले त्यातील किती प्रकल्प सुरू आहेत याचा आमदार नीतेश राणे यांनी अभ्यास करावा आणि नंतर सावंतवाडीतील बंद प्रकल्पांचा शोध घ्यावा. तसेच निवडणुकीसाठी पैसे पुरविणाऱ्यांच्या बॅगा उचलणाऱ्यांनी आमच्यावर टीका करू नये, असा सल्ला भाजपचे जिल्हा ...
नगराध्यक्ष समीर नलावडे व अन्य संशयितांची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासून सर्वांना तडीपार करा अशी मागणी भाजपा प्रदेश सदस्य अतुल काळसेकर यांच्यासह शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक दिक्षीत गेडाम यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. ...
आर्थिक मदत किंवा अनुदान न मिळाल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू व्यावसायिक शेतकरी व कारखानदार यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा बँकेत रत्नागिरी, सिंधुदुर्ग व कोल्हापूर या जिल्ह्यातील काजू व्यावसायिकांची बैठक घेण्यात आली. ...
केंद्र सरकार २० एप्रिल रोजी देशभरात उज्ज्वला दिवस पाळणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात १४ कार्यक्रम घेण्यात येणार असून महिलांचे मेळावे व गॅस कनेक्शन वापराबाबत मार्गदर्शन करण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी येथील विश् ...