अतुल भातखळकर Atul Bhatkhalkar हे भाजपचे नेते असून ते कांदिवली पूर्वचे आमदार आहेत. त्यांच्याकडे सध्या भाजप मुंबईच्या प्रभारी पदाची जबाबदारीही सोपवण्यात आली आहे. Read More
काल राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या ७५ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात उद्धव ठाकरेंनी उपस्थिती लावली होती. ...
भाजप आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी एक ट्विट केले आहे. त्यांच्या या ट्विटचा संबंध संजय राऊतांनी त्यांच्या आईला लिहिलेल्या पत्राशी जोडला जात आहे. ...
BJP Atul Bhatkhalkar Slams Rahul Gandhi : भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी राहुल गांधींवर टीका केली आहे. भातखळकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. ...
Maharashtra News: उद्धव ठाकरे हे तळपते सूर्य आहेत. पण त्यांचा प्रकाश मातोश्रीच्या बिळा बाहेर पडतच नाही, असा खोचक टोला भाजप नेते अतुल भातखळकर यांनी लगावला आहे. ...