लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अतुल भातखळकर

Atul Bhatkhalkar Latest news

Atul bhatkhalkar, Latest Marathi News

अतुल भातखळकर Atul Bhatkhalkar हे भाजपचे नेते असून ते कांदिवली पूर्वचे आमदार आहेत. त्यांच्याकडे सध्या भाजप मुंबईच्या प्रभारी पदाची जबाबदारीही सोपवण्यात आली आहे.
Read More
"...तर सर्वोच्च न्यायालयानेच देश चालवावा", मणिपूर घटनेवरुन ताशेरे ओढल्याने भाजप नेत्याचा संताप - Marathi News | "...Then the Supreme Court should run the country", BJP leader Atul Bhatkhalkar anger over SC cognizance on Manipur Violence | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...तर सुप्रीम कोर्टानेच देश चालवावा", मणिपूर घटनेवरुन ताशेरे ओढल्याने भाजपचा संताप

सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेवर भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी टीका केली आहे. ...

“केतकी चितळेच्या वेळी संताप आला नाही, पण राम मुंगासेच्या वेळी मात्र हुकमी आला…” - Marathi News | bjp leader atul bhatkhalkar criticize ncp rohit pawar comment on ram mungase viral video arrest actress ketaki chitale post | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“केतकी चितळेच्या वेळी संताप आला नाही, पण राम मुंगासेच्या वेळी मात्र हुकमी आला…”

भाजप नेत्याचा रोहित पवारांवर जोरदार हल्लाबोल  ...

कांदिवलीत भाजप स्थापना दिन उत्साहात साजरा; आ. अतुल भातखळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण - Marathi News | bjp foundation day celebrated with enthusiasm in kandivali flag hoisting by atul bhatkhalkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कांदिवलीत भाजप स्थापना दिन उत्साहात साजरा; आ. अतुल भातखळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण

कांदिवली पूर्व विधानसभेचे आमदार भातखळकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात भारतीय जनता पक्षाचा ४४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ...

“एकाने ६० पार केली, एकाने ३०…तरीही सांभाळा? या वयासाठी पाळणाघरं आहेत?” - Marathi News | bjp leader atul bhatkhalkar slams uddhav thackeray malegaon rally balasaheb thackeray banner | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“एकाने ६० पार केली, एकाने ३०…तरीही सांभाळा? या वयासाठी पाळणाघरं आहेत?”

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मालेगाव येथील सभेपूर्वी कार्यकर्त्यांकडून जय्यत तयारी करण्यात आली होती. यावेळी बॅनरही लावण्यात आले होते. ...

Maharashtra Budget 2023: “घोषणांचा पाऊस नाही, १ ट्रिलियन अर्थव्यवस्थेकडे नेणारा शिंदे-फडणवीस सरकारचा संकल्प” - Marathi News | bjp mla atul bhatkhalkar praised maharashtra budget 2023 and replied maha vikas aghadi criticism | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“घोषणांचा पाऊस नाही, १ ट्रिलियन अर्थव्यवस्थेकडे नेणारा शिंदे-फडणवीस सरकारचा संकल्प”

Maharashtra Budget 2023: महाराष्ट्राच्या नजीकच्या इतिहासातील हा सर्वांत चांगला, द बेस्ट अशा प्रकारचा अर्थसंकल्प असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे. ...

Maharashtra Politics: “उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी कोणत्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला होता?” - Marathi News | bjp atul bhatkhalkar replied sanjay raut over criticism on amruta fadnavis about statement on pm modi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी कोणत्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला होता?”

Maharashtra News: संजय राऊतांनी वायफळ आणि फालतू बडबड करू नये, अशी टीका करण्यात आली आहे. ...

कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयाचा कायापालट होणार! आमदार भातखळकर यांच्या प्रश्नाला मुख्यमंत्र्यांची सकारात्मक दाद - Marathi News | shatabdi hospital of kandivali will be transformed chief minister positive response to mla atul bhatkhalkar question | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयाचा कायापालट होणार! आमदार भातखळकर यांच्या प्रश्नाला मुख्यमंत्र्यांची सकारात्मक दाद

या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री  म्हणाले की, आमदार अतुल भातखळकर यांनी उपस्थित केलेला रुग्णालयाचा प्रश्न हा अत्यंत महत्त्वाचा आहे. ...

Gram Panchayat Election Result: “ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप बाळासाहेबांची शिवसेना युती बाजी मारणार यात शंकाच नाही” - Marathi News | bjp leader atul bhatkhalkar said bjp and balasahebanchi shiv sena shinde group will win in grampanchayat election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप बाळासाहेबांची शिवसेना युती बाजी मारणार यात शंकाच नाही”

Gram Panchayat Election Result: ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप आणि शिंदे गट बाजी मारेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. ...