लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अॅट्रॉसिटी कायदा

अॅट्रॉसिटी कायदा

Atrocity act, Latest Marathi News

Crime News: मोलकरणीला मारहाण करत जातीवाचक शिवीगाळ, सहायक पोलीस निरीक्षकावर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल - Marathi News | Crime News: Atrocity case filed against assistant police inspector | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोलकरणीला मारहाण, जातीवाचक शिवीगाळ, सहायक पोलीस निरीक्षकावर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

Crime News: मोलकरणीला मारहाण करत जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक व त्याच्या पत्नी विरोधात गुन्हा दाखल करण्यात  आला आहे. सोमवारी रात्री सीबीडी येथील आंबेडकर नगर परिसरात हा प्रकार घडला. ...

Pimpri Chinchwad | ॲट्रॉसिटीची धमकी देणाऱ्या राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकावर गुन्हा दाखल - Marathi News | former NCP corporator charged with threatening atrocities in Bhosari pune crime news | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pimpri Chinchwad | ॲट्रॉसिटीची धमकी देणाऱ्या राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकावर गुन्हा दाखल

गुन्हा दाखल झालेल्यापैकी एक राष्ट्रवादीचा माजी नगरसेवक आहे... ...

संजय राऊत यांच्याविरुद्ध अ‍ॅट्रोसिटी दाखल करा; नवनीत राणांची मागणी, पोलिसांना निवेदन - Marathi News | File atrocity against Shivsena MP Sanjay Raut; Demand of MP Navneet Rana | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संजय राऊत यांच्याविरुद्ध अ‍ॅट्रोसिटी दाखल करा; नवनीत राणांची मागणी, पोलिसांना निवेदन

नवनीत राणांच्या स्वीय सहायकाचे पोलिस आयुक्तांना निवेदन ...

भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्यावर फसवणुकीसह ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल - Marathi News | BJP MLA Jayakumar Gore has been charged with atrocity including fraud | Latest satara News at Lokmat.com

सातारा :भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्यावर फसवणुकीसह ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

दहिवडी पोलिसांनी आमदार जयकुमार गोरे यांच्यासह चारजणांवर फसवणुकीसह ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. ...

पुणे : महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यास स्थगिती - Marathi News | postponement of filing atrocity case against pune mayor murlidhar mohol | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे : महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यास स्थगिती

ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याच्या आदेशाला स्थगिती... ...

भाजपा नगरसेवक विकी कुकरेजाविरुद्ध ॲट्रॉसिटी, विनयभंगाचाही गुन्हा दाखल - Marathi News | BJP Corporator Vicky Kukreja has also been charged with atrocity and molestation | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भाजपा नगरसेवक विकी कुकरेजाविरुद्ध ॲट्रॉसिटी, विनयभंगाचाही गुन्हा दाखल

Crime News : नागपुरात कार्यालयाची तोडफोड, भाजपा-काँग्रेसमध्ये जोरदार राडा ...

आयआयएमसी अमरावतीच्या प्रादेशिक संचालकाविरुद्ध अॅट्रॉसिटी दाखल - Marathi News | A case has been registered against Soumitra, Regional Director, IIMC, Amravati, under the Atrocities Act | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आयआयएमसी अमरावतीच्या प्रादेशिक संचालकाविरुद्ध अॅट्रॉसिटी दाखल

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन(आयआयएमसी) अमरावतीच्या प्रादेशिक केंद्रात संचालकपदी असलेले अनिल कुमार सौमित्र यांच्याविरुद्ध अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

लग्नाचे आमिष दाखवून आधी शरीरसंबंध नंतर टाळाटाळ, गर्भवतीने दिली बलात्काराची तक्रार - Marathi News | Rape on young woman by showing lure of marriage | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लग्नाचे आमिष दाखवून आधी शरीरसंबंध नंतर टाळाटाळ, गर्भवतीने दिली बलात्काराची तक्रार

लग्नाचे आमिष दाखवून आरोपीने महिलेशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. ती ३ महिन्यांची गर्भवती असताना तिच्यापासून दुरावा करीत दुसरीशी लग्नाची तयारी सुरू केली. याबाबत कळताच गर्भवती प्रेयसीने सक्करदरा पोलिसात तक्रार दाखल केली. ...