अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या परिणामकारक अंमलबजावणीसाठी दक्षता समितीच्या कामाचा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वारंवार आढावा घ्यावा, असे मत विधी व न्याय, गृह विभाग व समाजकल्याण विभागातील तज्ज्ञांनी व्यक्त केले. विभागीय दक्षता व नियंत्रण समि ...
सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुुरुवारी अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. मागील केस मागे घेण्यासाठी आरोपीने फिर्यादीवर जातीवाचक शिवीगाळ करीत जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याने फिर्यादीने सरकारवाडा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादिनुसार पोलिसांनी अनुसूचित जात ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणदिनाच्या कार्यक्रमावेळी आरोपींनी कार्यक़्रम बंद पाडण्यासाठी गोंधळ घातला. संस्थाचालक महिलेला जातीवाचक शिवीगाळ करीत मारहाणसुद्धा केली होती. ...
अॅट्रॉसिटी कायद्यातील कलम ४ (१) मधील तरतुदीविरुद्ध भास्कर देवासे व गिरीश निशान यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. ही तरतूद राज्यघटनेतील १३, १४, १५ व २१ व्या अनुच्छेदाचे उल्लंघन करणारी आहे असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे ...
मोर्चात सहभागी होण्यास नकार दिल्याने एका अनुसूचित जातीच्या व्यक्तीवर जातीय अत्याचार करण्यात आला. ही घटना गत वर्षी नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत निर्मल नगरीत घडली होती. पोलिसांनी घटनेची त्वरित दखल न घेतल्याने पीडित व्यक्तीने प्रथम श्रेणी न्यायदंडाधिक ...