लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अॅट्रॉसिटी कायदा

अॅट्रॉसिटी कायदा, मराठी बातम्या

Atrocity act, Latest Marathi News

भारत बंदला विदर्भात संमिश्र प्रतिसाद; नागपुरात आंदोलनाची तीव्रता अधिक - Marathi News | Composite response to Band India; The intensity of movement in Nagpur is high | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भारत बंदला विदर्भात संमिश्र प्रतिसाद; नागपुरात आंदोलनाची तीव्रता अधिक

अ‍ॅट्रोसिटी कायद्यामध्ये फेर बदल करण्याचे जे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले ते अन्यायकारक असल्याच्या निषेधार्थ पुकारलेल्या भारत बंदला आज नागपुरात तीव्र तर उर्वरित विदर्भात संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे दिसले. ...

भारत बंद; नागपुरात आंदोलकांनी २५ मिनिटे रोखली तामिळनाडू एक्स्प्रेस - Marathi News | India closed; Tamil Nadu Express, Nagpur protesters blocked for 25 minutes | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भारत बंद; नागपुरात आंदोलकांनी २५ मिनिटे रोखली तामिळनाडू एक्स्प्रेस

दलित संघटनांनी अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टच्या संदर्भात केलेल्या आंदोलनादरम्यान दिल्लीकडे जाणारी तामिळनाडू एक्स्प्रेस सोमवारी दुपारी अर्धा तास रोखुन धरल्यामुळे काही काळासाठी तणाव निर्माण झाला. ...

 देशाचा सिरिया होण्यास वेळ लागणार नाही : प्रकाश आंबेडकर - Marathi News | India will not have time to become syria : Prakash Ambedkar | Latest pune News at Lokmat.com

पुणे : देशाचा सिरिया होण्यास वेळ लागणार नाही : प्रकाश आंबेडकर

दलित-आदिवासी संघटनांनी अ‍ॅट्रॉसिटी कायद्यातील फेरबदलाविरोधात पुकारलेल्या भारत बंदचे तीव्र पडसाद देशभरात उमटले आहेत. त्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत आंबेडकर बोलत होते. ...

अॅट्रॉसिटी कायद्यासंदर्भात केंद्राकडून फेरविचार याचिका दाखल, तात्काळ सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार - Marathi News | Center rejects plea against Atrocity Act, Supreme Court rejects urgent hearing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अॅट्रॉसिटी कायद्यासंदर्भात केंद्राकडून फेरविचार याचिका दाखल, तात्काळ सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार

अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती(अॅट्रॉसिटी)मधल्या अत्याचाराच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाविरोधात केंद्र सरकारनं फेरविचार याचिका दाखल केली आहे. ...

जळगाव : 'भारत बंद' दरम्यान दगडफेक अंतुर्लीत तीन जण जखमी  - Marathi News | Jalgaon: Three people were injured in 'Bharat Bandh' | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव : 'भारत बंद' दरम्यान दगडफेक अंतुर्लीत तीन जण जखमी 

अॅट्रॉसिटी अॅक्ट शिथिल करण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालाविरोधात विविध संघटनांनी एकत्र येत आज भारत बंदची हाक दिली आहे. ...

SC/ST Protection Act Protest: देशभरात 'भारत बंद'ला हिंसक वळण - Marathi News | SC/ST Protection Act Protest Live: Bharat bandh called by Dalit Orgnizations security | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :SC/ST Protection Act Protest: देशभरात 'भारत बंद'ला हिंसक वळण

अॅट्रॉसिटी अॅक्ट शिथिल करण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालाविरोधात विविध संघटनांनी एकत्र येत आज भारत बंदची हाक देण्यात आली आहे. ...