स्टेट बँक आॅफ इंडियाचे संगमनेर शहरातील मध्यवस्तीत एटीएम आहे. आॅरेंज कॉर्नर येथे हे एटीएम आहे. एटीएमच्या बाहेर एक सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यात आला होता. चोरट्यांनी एटीएममध्ये प्रवेश करण्यापूर्वी या सीसीटीव्ही कॅमे-याची वायर तोडली. ...
नोटाबंदीला एक वर्ष पूर्ण होत आले असले तरी बँकांच्या एटीएम मशिन्समधे आजही नोटांचा खडखडाट आहे. अनेक एटीएम बंद आहेत. रोख व्यवहारांऐवजी प्लॅस्टिक करन्सी व डिजिटल व्यवहारांचे प्रमाण वाढावे ही सरकारची इच्छा आहे. त्यामुळे रिझर्व बँकेकडूनच बँकांना नोटांचा पु ...
बेसा-घोगली मार्गावरील युको बँकेचे एटीएम गॅस कटरने कापून चोरट्यांनी ३ लाख १० हजारांची रोकड लंपास केली. मंगळवारी सकाळी १० वाजता ही घटना उघडकीस आल्यानंतर बँक प्रशासनाला जबर हादरा बसला. ...
एटीएम यंत्रात स्किमर आणि छोटा व्हिडीओ कॅमेरा बसून शहरातील १३४ नागरिकांचा डेबिट कार्डामधील डेटा चोरून एका टोळीने नागरिकांच्या खिशातील ६० लाख रुपयांवर डल्ला मारला आहे. ...