अलीकडे चोरी, दरोडे लुटमारीच्या घटना वाढत आहे. पैशासाठी गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक काहीही करताना दिसून येतात. भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे अज्ञात दरोडेखोरांनी गॅस कटरने एटीएम फोडले. ...
लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हाभरात विविध बँकांचे दोनशे एटीएम आहेत. या एटीएमची जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या यवतमाळात स्थिती तपासली असता धक्कादायक चित्र पुढे आले. मुख्यालयाची ही स्थिती असेल तर तालुका व ग्रामीण भागातील एटीएमची काय अवस्था असेल याचा ...
जिल्हाभरात विविध बँकांचे दोनशे पेक्षा अधिक एटीएम असून सर्वाधिक स्टेट बँकेचे आहेत. यातील बहुतांश एटीएम रामभरोसे आहेत. सुरक्षा रक्षक नसल्याने तेथील कोट्यवधी रुपयांची रोकड असुरक्षित आहे. ...
तुमसरातील भारतीय स्टेट बँकेच्या मुख्य शाखेजवळील एटीएम पाच शस्त्रधारी तरुणांनी गॅस कटरने कापले. दरम्यान स्फोट होऊन एटीएम सेंटरच्या काचा फुटल्या. आवाजानंतर दरोडेखोर चारचाकी वाहनाने पसार झाले. ...
मुलुंडमधील खातेदाराच्या मोबाइलवर आलेल्या मेसेजमुळे सोमवारी सर्वांचीच झोप उडाली. दिल्लीतील एटीएममधून त्यांच्या खात्यातून पैसे गेल्याचा हा संदेश होता. ...
विक्रोळी टागोरनगर परिसरात एटीएम लुटण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना शुक्रवारी घडली. या प्रकरणी विक्रोळी पोलिसांनी अनोळखी लुटारूविरुद्ध गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू केला आहे. ...