हल्ली बँक खातेदारांच्या ‘आॅनलाईन’ फसवणुकीसोबत त्यांना विश्वासात घेत मदत करण्याचा बहाणा करीत त्यांच्याकडील ‘एटीएम कार्ड’ची अदलाबदली करणे आणि पीन नंबर माहीत करून रकमेची परस्पर उचल करण्याचे प्रकार वाढले आहे. ...
एटीएमममधून चोरी करण्यासाठी ‘स्कीमर’चा वापर केला जात असल्याचे अनेक घटनांमधून समोर आले होते. मात्र, आता ‘फेविक्विक’ वापरत एटीएमची बटन्स चिकटवून त्यातून पैसे काढण्याचा प्रकार अंधेरीत उघडकीस आला आहे. ...
अकोला : आळशी प्लॉट येथे असलेल्या बँक आॅफ इंडियाच्या एटीएम मशीनच्या बाहेरील सीसी कॅमेºयाला सिल्व्हर कागद लावून सदर एटीएम फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, नागरिक व पोलिसांच्या समयसुचकतेमुळे एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला. या प्रकरणी खदान पोलीस ठाण्य ...
बादशापूर परिसरातील एकच एटीएम मशिन चोरट्यांनी मागील १० दिवसांत दोन वेळा फोडल्याचे उघडकीला आले आहे. याची दखल घेत, पोलीस आयुक्तांनी सोमवारी तेथील वरिष्ठ पोलीस अधिका-याच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. ...
वेगवेगळ्या बँकांची डोंबिवलीमधील एटीएम असुरक्षित असल्याने तेथून डेटा चोरीला जातो. त्यासाठी संबंधित बँकांनी काळजी घेण्याची, सुरक्षेचे उपाय योजण्याची आवश्यकता असल्याचा निष्कर्ष पोलिसांनी तपासाअंती काढला आहे. ...
राहटणी येथील अॅक्सिस बँकेच्या एटीएममध्ये ७६ लाख ५० हजार रुपये रोकड भरण्यासाठी आलेली कॅशव्हॅन पाळविणारा एका आरोपीला वाकड पोलिसांनी बीड येथून ताब्यात घेतले असून अन्य आरोपींच्या मागावर वाकड पोलीस आहेत. ...
- केशर बाग रोडजवळ असणाऱ्या पॉश कॉलनीतील एका एटीएममध्ये चेहऱ्यावर रूमार बांधलेल्या एका व्यक्तीने बंदूकीच्या सहाय्याने व्यक्तीकडून पैसे लुटल्याची घटना समोर आली आहे. ...