भारतीय चलनात लवकरच 100 रुपयांची नवी नोट येणार असल्याचे भारतीय रिझर्व्ह बँकेकडून सांगण्यात आले. या नव्या 100 रुपयांच्या नोटेचा फोटोही जारी करण्यात आले आहे. ...
एटीएम फोडत असताना सायरन वाजल्याने चोरांची धांदल उडाली आणि त्यांनी लागलीच धूम ठोकली. या प्रकारात एटीएममधील२ लाख ७२ हजार ९०० रुपये मात्र सुरक्षित राहिले. ...
नागपूर शहरातील तीन एटीएम फोडून ५५ लाख रुपये लुटून मुंबईकडे पसार होणाऱ्या हरियाणातील चार चोरट्यांना खामगाव पोलिसांनी बुधवारी सकाळी १०.१५ वाजताच्या दरम्यान सिनेस्टाईल पाठलाग करून चिखली खुर्दनजीक पकडले. पोलिसांनी त्यांच्याजवळून लुटलेले ५३ लाख रुपयांसह द ...
भाग्यननर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राज कॉर्नर आणि भावसार चौक या ठिकाणच्या एसबीआय बँकेच्या दोन एटीएम मशीन्स फोडुन चोरटयांनी सोळा लाख रुपये लंपास केले. ...
सोमवारी मध्यरात्री उत्तर नागपुरातील एटीएम फोडून चोरट्यांनी ५५ लाख रुपये लुटून नेले. पहाटे २ ते ४ अशा अवघ्या दोन तासात लुटारूंनी तीन एटीएम फोडले. मंगळवारी सकाळी ही घटना उघड झाल्याने शहरात खळबळ उडाली. ...
सिडको : विजयनगर येथील अॅक्सीस बँकेच्या एटीएम मशीनमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने एक हजार रुपये काढण्यासाठी गेलेल्या ग्राहकांना मशीनमधून तब्बल पाच हजार म्हणजे पाच पट रक्कम मिळत असल्याने सोमवारी रात्री पैसे काढºयासाठी ग्राहकांनी गर्दी केली होती. र ...