लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एटीएम

एटीएम

Atm, Latest Marathi News

ATMची अदलाबदली करून लोकांना फसविणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट तीनने केली अटक - Marathi News | The accused in ATM swapping fraud was arrested by Unit 3 of the Crime Branch in Nalasopara | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ATMची अदलाबदली करून लोकांना फसविणाऱ्या आरोपीला अटक

३ गुन्ह्यांची उकल, आरोपीवर १८ गुन्हे आहेत दाखल ...

ATM ची अदलाबदली करुन लोकांना फसविणारा अटकेत, 3 गुन्ह्यांची उकल - Marathi News | Arrested for defrauding people by swapping ATMs, 3 cases solved by police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ATM ची अदलाबदली करुन लोकांना फसविणारा अटकेत, 3 गुन्ह्यांची उकल

आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट तीनने केली अटक, ३ गुन्ह्यांची उकल, आरोपीवर १८ गुन्हे आहेत दाखल ...

काढायला गेला 100 रुपये, खात्यात आढळले 2700 कोटी; वीटभट्टी कामगार काही तासांसाठी झाला कोट्यधीश  - Marathi News | Went to withdraw 100 rupees, found 2700 crores in the account; A brick kiln worker became a millionaire for a few hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काढायला गेला 100 रुपये, खात्यात आढळले 2700 कोटी; वीटभट्टी कामगार काही तासांसाठी झाला कोट्यधीश 

एकाच वेळी खात्यात जमा झालेली एवढी रक्कम पाहून त्याच्याही आनंदाला पारावार उरला नाही. मजुराचा विश्वासच बसेना. ...

Nagpur | बिग बाजारजवळील एसबीआयचे एटीएम फोडून साडेपाच लाख लंपास - Marathi News | Five lakh eighty two thousand looted by breaking SBI ATM in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur | बिग बाजारजवळील एसबीआयचे एटीएम फोडून साडेपाच लाख लंपास

नागपूरमधील वर्दळीच्या ठिकाणी ही चोरी झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ...

ATM Card Insurance: ATM वर तुम्हाला फ्री मिळतो ५ लाखांचा इन्शुरन्स; पण क्लेम कसा करायचा? सारेच अज्ञात - Marathi News | ATM Card Insurance: You get free insurance of 5 lakhs on ATM; But how to claim? All unknown | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :ATM वर तुम्हाला फ्री मिळतो ५ लाखांचा इन्शुरन्स; पण क्लेम कसा करायचा? सारेच अज्ञात

ATM Card Accidental Insurance: एटीएम कार्डांवर तुम्हाला फुकटात पाच लाखांपर्यंतचा अपघाती विमा मिळतो. परंतू, त्यावर कोणी क्लेमच करत नाही. बँकाही ग्राहकांना याची माहिती देत नाहीत. परंतू, अडचणीच्या वेळी तुम्हाला हाच इन्शुरन्स मदतीला येऊ शकतो. ...

पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी लावली ‘एटीएम’ला आग; पिंपरीतील खळबळजनक घटना - Marathi News | ATM set on fire to mislead the police Sensational incident in Pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी लावली ‘एटीएम’ला आग; पिंपरीतील खळबळजनक घटना

तळेगाव दाभाडे येथील एटीएम फोडणाऱ्या टोळीला अटक ...

Fact Check : ATM मधून 4 पेक्षा जास्त वेळा पैसे काढल्यास कट होणार 173 रुपये?; जाणून घ्या, 'सत्य' - Marathi News | pib fact check service charge 173 rupees after 4 atm transaction know fact | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :ATM मधून 4 पेक्षा जास्त वेळा पैसे काढल्यास कट होणार 173 रुपये?; जाणून घ्या, 'सत्य'

Fact Check : एटीएममधून पैसे काढल्यास 173 रुपये शुल्क आकारलं जाणार असल्याचं सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या मेसेजमध्ये सांगितलं जात आहे. ...

एटीएम मशीन ताेडली मात्र पैसे काढता येईना - Marathi News | However, the ATM machine could not be withdrawn | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :देसाईगंजातील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत चाेरीचा प्रयत्न; निर्जनस्थळी आहे एटीएम

देसाईगंज शहरात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयाला लागूनच असलेल्या कब्रस्तान बायपास रोडवर बँक ऑफ इंडियाची शाखा मुख्य बाजारपेठेतून तीन वर्षांपूर्वी स्थानांतरित झाली होती. ही शाखा शहरातील मुख्य बाजारपेठेच्या प्रवाहाबाहेर आहे. नेमकी हीच बाब हेरून चोरांनी ...