लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एटीएम

एटीएम

Atm, Latest Marathi News

डिजिटल क्रांती! खिशातच बँक घेऊन फिरतात नागरिक; आता एटीएमही पडताहेत ओस - Marathi News | Citizens walk around with banks in their pockets; Now ATMs are also empty | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :डिजिटल क्रांती! खिशातच बँक घेऊन फिरतात नागरिक; आता एटीएमही पडताहेत ओस

डिजिटल बँकिंगने करून दाखविले, यूपीआयमुळे एटीएमवरील ट्रान्झॅक्शन ३० टक्क्यांनी कमी झाले आहेत. ...

SBI ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; ATM मधून कॅश काढण्याच्या नियमात बदल, जाणून घ्या नाहीतर... - Marathi News | sbi atm cash withdrawal new rule sbi launched otp based cash withdrawal from atm here is process | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SBI ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; ATM मधून कॅश काढण्याच्या नियमात बदल, जाणून घ्या नाहीतर...

SBI : आता एसबीआयच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी तुम्हाला एक स्पेशल नंबर द्यावा लागणार आहे. ...

ATMमधून फाटलेल्या नोटा आल्यावर काय करायचं? कुठे बदलायच्या? जाणून घ्या प्रोसेस... - Marathi News | What to do when you get torn notes from ATM? Where to change? Know the process… | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :ATMमधून फाटलेल्या नोटा आल्यावर काय करायचं? कुठे बदलायच्या? जाणून घ्या प्रोसेस...

एटीएममधून आलेल्या फाटलेल्या नोटा तुम्ही सहज बदलू शकता, यासाठी एक सोपी प्रोसेस फॉलो करावी लागेल. ...

एटीएम कार्डची अदलाबदली करून फसवणूक करणाऱ्याला गुन्हेगाराला अटक  - Marathi News |  A fraudster has been arrested by exchanging ATM cards  | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :एटीएम कार्डची अदलाबदली करून फसवणूक करणाऱ्याला गुन्हेगाराला अटक 

एटीएम कार्डची अदलाबदली करून फसवणूक करणाऱ्याला गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे.  ...

ATM मधील पैसे चोरण्याची चोरांची नवी आयडीया; जेल लावून हजारो रुपये उडवले - Marathi News | New idea of thieves to steal money from ATM stole thousands of rupees by putting them jail in chennai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ATM मधील पैसे चोरण्याची चोरांची नवी आयडीया; जेल लावून हजारो रुपये उडवले

एटीएममधून पैसे चोरीच्या घटना वाढल्या आहेत. एटीएम फोडीच्याही अनेक घटना तुम्ही अनेक ऐकल्या असतील. एटीएम मधील पैसे काढण्यासाठी चोर वेगवेगळ्या आयडीयांचा वापर करत असतात. ...

पिन जनरेटचा केला बहाणा अन् ४० हजारांनी लावला चुना; नागपुरातील घटना - Marathi News | Woman duped of 40k by ATM swapping showing the help of pin generation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पिन जनरेटचा केला बहाणा अन् ४० हजारांनी लावला चुना; नागपुरातील घटना

एटीएम कार्डची अदलाबदल; आरोपी अटकेत ...

दिवाळीपूर्वीच एटीएममधून लक्ष्मी बसरली; 100 ऐवजी 500 च्या नोटा येऊ लागल्या अन्... - Marathi News | BOI ATM Technical Glich in Aligarh; 500 notes came instead of 100 rs, 18 transactions done in one day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिवाळीपूर्वीच एटीएममधून लक्ष्मी बसरली; 100 ऐवजी 500 च्या नोटा येऊ लागल्या अन्...

एका ग्राहकाने या प्रकाराची माहिती गार्डला दिल्यानंतर एटीएम बंद करण्यात आले. यानंतर बँकेचे अधिकारी तिथे दाखल झाले. ...

ATM मधून युवकाने ५ हजार काढले, त्यातील २०० रु. ची नोट पाहून डोक्यावर हात मारला - Marathi News | Fake ‘Children’s Bank of India’ Rs 200 notes came from ATM Amethi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ATM मधून युवकाने ५ हजार काढले, त्यातील २०० रु. ची नोट पाहून डोक्यावर हात मारला

ही घटना अमेठीच्या मुशीगंज रोजवरील भाजी मार्केटमध्ये घडली आहे. याठिकाणी सोमवारी युवक एटीएममधून पैसे काढण्यासाठी आला होता. ...