आतिशी या दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री आहेत. अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याानंतर आम आदमी पक्षाने त्यांची मुख्यमंत्रीपदासाठी निवड केली. आतिशी या पंजाबी राजपूत कुटुंबातील असून उच्चशिक्षित आहेत. त्यांनी २०२० च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचा पराभव करत बाजी मारली होती. त्या वयाच्या ४३ व्या वर्षी मंत्री झाल्या होत्या. तसेच, अरविंद केजरीवाल यांना त्या आपल्या गुरु मानतात. यापूर्वी आतिशी यांनी गोव्यातही राजकीय कामाचा अनुभव घेतला आहे. Read More
delhi election 2025 : आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आणि त्यात समाविष्ट असलेल्या १५ आश्वासनांची घोषणा केली. ...
Ramesh Bidhuri Controversy: काही दिवसांपूर्वी केलेल्या विधानामुळे सुरू झालेल्या वादावर पडदा पडत नाही, तोच भाजपचे दिल्लीतील उमेदवारी रमेश बिधुरी यांनी अतिशी यांच्याबद्दल नव्याने वादग्रस्त विधान केले. ...
मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री आतिशी यांना 176 देणगीदारांकडून आतापर्यंत 1032000 रुपयांचा निधी मिळाला आहे. त्यांना मिळणाऱ्या या मदतीचा ओघ बघता, काही तासांतच 40 लाख रुपयांचा निधी त्यांना मिळून जाईल, असा अंदाज आहे. ...
BJP First Candidate List : दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात भाजपने प्रवेश साहिब सिंह वर्मा यांना तिकीट दिले आहे. ...