लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आतिशी

Atishi Latest News, मराठी बातम्या

Atishi, Latest Marathi News

आतिशी या दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री आहेत. अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याानंतर आम आदमी पक्षाने त्यांची मुख्यमंत्रीपदासाठी निवड केली. आतिशी या पंजाबी राजपूत कुटुंबातील असून उच्चशिक्षित आहेत. त्यांनी २०२० च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचा पराभव करत बाजी मारली होती. त्या वयाच्या ४३ व्या वर्षी मंत्री झाल्या होत्या. तसेच, अरविंद केजरीवाल यांना त्या आपल्या गुरु मानतात. यापूर्वी आतिशी यांनी गोव्यातही राजकीय कामाचा अनुभव घेतला आहे. 
Read More
आम आदमी पार्टीला गोव्यात स्वतंत्र लढणे परवडेल?  - Marathi News | can aam aadmi party afford to contest 2027 assembly elections independently in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आम आदमी पार्टीला गोव्यात स्वतंत्र लढणे परवडेल? 

२०२७ च्या विधानसभा निवडणुकीवेळी जर विरोधकांमध्ये युती किंवा जागा वाटप नीट झाले नाही तर पुन्हा भाजपसाठी मार्ग मोकळा होईल. ...

भाजप-काँग्रेसमध्ये सत्तेसाठी गुप्त करार!; आप नेते अरविंद केजरीवाल यांचा दावा - Marathi News | secret pact for power between bjp and congress in goa aap leader arvind kejriwal claims | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भाजप-काँग्रेसमध्ये सत्तेसाठी गुप्त करार!; आप नेते अरविंद केजरीवाल यांचा दावा

सभेत दोन्ही पक्षांवर जोरदार टीका; गोमंतकीयांचे जीवन भीतीच्या छायेत ...

'आप' सर्व जागा लढणार; गोवा प्रभारी आतिशी - Marathi News | aam aadmi party aap will contest all seats said goa in charge atishi | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'आप' सर्व जागा लढणार; गोवा प्रभारी आतिशी

गणेश दर्शनाच्या निमित्ताने कार्यकर्त्यांशी संवाद ...

झोपड्या तोडण्यास विरोध, माजी मुख्यमंत्र्यांना अटक - Marathi News | Opposition to demolition of huts, former Chief Minister Atishi arrested | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :झोपड्या तोडण्यास विरोध, माजी मुख्यमंत्र्यांना अटक

कालकाजी येथील भूमिहीन कॅम्प तोडण्यास विरोध दर्शविणाऱ्या आप नेत्या आतिशी मर्लोना यांना पोलिसांनी अटक केली आहे. आम आदमी पक्षाने या कारवाईची कडक शब्दात निंदा केली आहे. ...

'या' तिघांमुळे मद्य धोरणात 2 हजार कोटींचे नुकसान, आतिशी यांचा मोठा दावा! - Marathi News | AAP Leader Atishi claim these three are responsible for rs 2 thousand crore loss in liquor policy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'या' तिघांमुळे मद्य धोरणात 2 हजार कोटींचे नुकसान, आतिशी यांचा मोठा दावा!

मद्य धोरणात २००० कोटी रुपयांचे नुकसान तिघांमुळे झाल्याचे आतिशी यांनी म्हटले आहे. एवढेच नाही, तर या तिघांच्या चौकशीची मागणीही त्यांनी केली आहे. ...

दिल्ली विधानसभेत AAPच्या आमदारांचा प्रचंड गदारोळ, सर्वच्या सर्व 22 आमदार निलंबित; आतिशी देखील सभागृहाबाहेर  - Marathi News | aap mlas create ruckus amid lg address in Delhi assembly speaker vijendra gupta suspends all 22 MLAs, Atishi also outside the House | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली विधानसभेत AAPच्या आमदारांचा प्रचंड गदारोळ, सर्वच्या सर्व 22 आमदार निलंबित; आतिशी देखील सभागृहाबाहेर 

हा गदारोळ एवढा वाढला की, शेवटी विधानसभा अध्यक्षा विजेंदर गुप्ता यांनी विरोधीपक्ष नेत्या आतिशी यांच्यासह AAP च्या सर्वच्या सर्व आमदारांना संपूर्ण दिवसासाठी निलंबित करत, सभागृहाबाहेर केले. ...

भाजपनंतर 'आप'नेही खेळले महिला कार्ड...आतिशी बनल्या दिल्लीच्या विरोधी पक्षनेत्या - Marathi News | AAP Leader of Opposition: Atishi to be Delhi's Opposition Leader | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपनंतर 'आप'नेही खेळले महिला कार्ड...आतिशी बनल्या दिल्लीच्या विरोधी पक्षनेत्या

24 फेब्रुवारीपासून दिल्ली विधानसभेचे अधिवेशन सुरू होणार आहे. ...

"सरकार आमचे, अजेंडा आमचा, तर..."; आतिशी यांच्यावर CM रेखा गुप्ता यांचा पलटवार, स्पष्टच बोलल्या - Marathi News | The government is ours the agenda is ours CM Rekha Gupta's counterattack on Atishi spoke clearly | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"सरकार आमचे, अजेंडा आमचा, तर..."; आतिशी यांच्यावर CM रेखा गुप्ता यांचा पलटवार, स्पष्टच बोलल्या

मुख्यमंत्री रेखा गुप्ता म्हणाल्या, "सरकार आमचे, अजेंडा आमचा, तर कामही आम्हालाच करू द्या ना. आम्ही जी आश्वासने दिल्लीतील जनतेला दिली आहेत, ती सर्व आश्वासने पूर्ण होतील. ...