शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अटलबिहारी वाजपेयी

अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म २५ डिसेंबर १९२४ रोजी मध्य प्रांतातील (आताचा मध्य प्रदेश) ग्वाल्हेर येथे झाला. १९३९ या वर्षी त्यांनी रा. स्व. संघात स्वयंसेवक म्हणून प्रवेश केला. १९८० साली त्यांनी लालकृष्ण अडवाणी, भैरोसिंह शेखावत व इतर सहका-यांच्या मदतीने भारतीय जनता पार्टीची स्थापना केली. पक्षाचे ते पहिले अध्यक्षही झाले. १९९६ साली त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार स्थापन झाले, मात्र ते सरकार केवळ १३ दिवस टिकले. त्यानंतर १९९८ साली ते पुन्हा पंतप्रधान झाले आणि त्यांचे सरकार १३ महिने चालले. १९९९ साली त्यांनी रालोआ या आघाडी सरकारचे नेतृत्व स्वीकारले व हे सरकार २००४ पर्यंत चालले.

Read more

व्यापार : म्हातारपणी दरमहा पेन्शन हवंय? मोदी सरकारच्या 'या' योजना जाणून घ्या...

राजकारण : जेव्हा शेतकऱ्यांसाठी तुरुंगात गेलेले वाजपेयी; तीव्रता एवढी की काँग्रेसला जेल शोधावे लागले

राष्ट्रीय : घोड्याच्या नालेसारखा आकार; जाणून घ्या अटल टनेलचे वैशिष्ट्य

राष्ट्रीय : शानदार, जबरदस्त...! जगातील सर्वात लांब बोगद्याचं पंतप्रधान करणार उद्घाटन; पाहा फोटो

राष्ट्रीय : जगातील सगळ्यात मोठं 'अटल टनल' तयार; सप्टेंबरमध्ये PM मोदी उद्घाटन करणार, पाहा फोटो

राष्ट्रीय : सरकारी नोकरी नसली म्हणून काय झाले? पेन्शनसाठी सरकारी योजना आहे ना...

व्यापार : नियम बदलले! फक्त ७ रुपये गुंतवून मिळवा ६० हजारांची पेन्शन; २.२८ कोटी लोकांना फायदा

राष्ट्रीय : दर दिवशी फक्त 7 रुपये वाचवा; 5000 रुपयांची पेन्शन मिळवा

राष्ट्रीय : Atal Bihari Vajpayee : 'या' आठ गोष्टींमुळे कायम आठवणीत राहतील वाजपेयी

राष्ट्रीय : Lok Sabha Election 2019 : भारताचे आतापर्यंतचे पंतप्रधान