शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अटलबिहारी वाजपेयी

अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म २५ डिसेंबर १९२४ रोजी मध्य प्रांतातील (आताचा मध्य प्रदेश) ग्वाल्हेर येथे झाला. १९३९ या वर्षी त्यांनी रा. स्व. संघात स्वयंसेवक म्हणून प्रवेश केला. १९८० साली त्यांनी लालकृष्ण अडवाणी, भैरोसिंह शेखावत व इतर सहका-यांच्या मदतीने भारतीय जनता पार्टीची स्थापना केली. पक्षाचे ते पहिले अध्यक्षही झाले. १९९६ साली त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार स्थापन झाले, मात्र ते सरकार केवळ १३ दिवस टिकले. त्यानंतर १९९८ साली ते पुन्हा पंतप्रधान झाले आणि त्यांचे सरकार १३ महिने चालले. १९९९ साली त्यांनी रालोआ या आघाडी सरकारचे नेतृत्व स्वीकारले व हे सरकार २००४ पर्यंत चालले.

Read more

पुणे : अटलजींच्या हस्ते झाले होते छत्रपती संभाजीमहाराज पुतळ्याचे अनावरण

पुणे : त्याच्यासाठी अटलजी दहा पावले मागे आले

नाशिक : वाजपेयींच्या निधनाने शोककळा

नांदेड : अटलबिहारी वाजपेयींचा पक्षवाढीसाठी १९८२ मध्ये पहिला नांदेड दौरा

भंडारा : अटलजींना ऐकण्यासाठी उसळला होता जनसागर

पिंपरी -चिंचवड : भाजपाचा आधारवड हरपला, अटलबिहारी वाजपेयी यांना उद्योगनगरीतून श्रद्धांजली

चंद्रपूर : अटलजींच्या ‘त्या’ आठवणींचा कार्यकर्त्यांना गहिवर

पुणे : अटलबिहारी वाजपेयी होते कांदेपोहे, पुरणपोळीचे चाहते!

गडचिरोली : अटलजींच्या जाहीर सभेने गाठला होता गर्दीचा उच्चांक

राष्ट्रीय : Atal Bihari Vajpayee Death: आशीर्वादाचा तो स्पर्श कायम सोबत राहील! मुख्यमंत्री फडणवीस यांनी जागवल्या आठवणी