शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

विधानसभा निवडणूक निकाल 2021

पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि आसाम ही चार राज्यं आणि केंद्रशासित प्रदेश असलेल्या पुदुचेरीमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल २ मे रोजी जाहीर होणार आहे. त्यापैकी पश्चिम बंगालची निवडणूक चुरशीची होऊ शकते. ममता बॅनर्जी यांच्या बालेकिल्ल्यात भाजपाचं कमळ फुलणार का, नरेंद्र मोदी-अमित शाह जोडीचा करिष्मा पुन्हा चालणार का, याबद्दल देशभरात उत्सुकता आहे.

Read more

महाराष्ट्र : महाविकास आघाडी सरकार २५ वर्षे चालेल, ‘तोपर्यंत’ धोका नाही; राष्ट्रवादी नेत्याचा दावा

राष्ट्रीय : West Bengal Election 2021: निकालानंतर बंगालमध्ये पुन्हा हिंसाचार; तृणमूल-भाजप कार्यकर्त्यांत झटापट, ९ जणांचा मृत्यू

महाराष्ट्र : Assembly Election Result 2021: “बंगालमधील पराभवामुळे चंद्रकांत पाटील डिस्टर्ब, टीका सहन करण्याचीही ताकद हवी”

राष्ट्रीय : असं पहिल्यांदाच घडलं, की पंतप्रधानांनी...; नरेंद्र मोदींच्या अभिनंदन संदेशावर ममतांची प्रतिक्रिया

राष्ट्रीय : West Bengal Election 2021: ममता बॅनर्जी ५ मे रोजी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ; तृणमूलच्या बैठकीत निर्णय

राजकारण : West Bengal Election Result 2021: ...तर त्याचा जीव धोक्यात आला असता; मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप

राष्ट्रीय : Assembly Election 2021: DMK च्या विजयानंतर महिलेनं मंदिराबाहेर कापली जीभ; केला होता असा नवस!

राष्ट्रीय : Assembly Election 2021: जर आपण मोदींच्या पराभवातच आनंद शोधत बसलो, तर...; अस्वस्थ काँग्रेस नेत्यांचं मौन सुटलं

राजकारण : West Bengal Election Result 2021: अमित शहांबद्दल फारसा आदर वाटत नाही, कारण...; प्रशांत किशोर यांचा सॉल्लिड पंच

राजकारण : Mamata Banerjee: सरकार स्थापन करणार की राजीनामा देणार? ममता बॅनर्जी राज्यपालांच्या भेटीला जाणार