लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosMaharashtra
विधानसभा निवडणूक 2019

India’s Vidhan Sabha Election 2019 News, मराठी बातम्या

Assembly election 2019, Latest Marathi News

आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, ओडिशा आणि सिक्किम, 201 9 मधील लोकसभा आणि विधानसभा निवडणुका जाहीर करण्याची घोषणा.
Read More
राष्ट्रवादीच्या दोन 'एबी' फॉर्मवरून पैठण मतदारसंघात नाट्यमय घडामोडी - Marathi News | maharashtra assembly election 2019 Dramatic developments in Paithan constituency from NCP AB form | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादीच्या दोन 'एबी' फॉर्मवरून पैठण मतदारसंघात नाट्यमय घडामोडी

शुक्रवारी दत्ता गोर्डे यांनी  एबी फॉर्म सुद्धा निवडणूक अधिकाऱ्यांकडे जमा केला आहे. ...

Maharashtra Election 2019 : ...तर मी शिवसेनेचा प्रचारही करायला तयार- नारायण राणे - Marathi News | ... So then I will Promotions Shiv Sena candidates - Narayan Rane | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Maharashtra Election 2019 : ...तर मी शिवसेनेचा प्रचारही करायला तयार- नारायण राणे

Maharashtra's Siindhudurg Election 2019 : राज्यात शिवसेना आणि भाजपची युती झालेली आहे. ...

Maharashtra Election 2019: कल्याण पूर्वमध्ये भाजपाविरोधात शिवसेनेची बंडखोरी, धनंजय बोडारेंनी भरला अर्ज  - Marathi News | Maharashtra Election 2019: Shiv Sena revolts against BJP in Kalyan East, Dhananjay Bodare file application | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Maharashtra Election 2019: कल्याण पूर्वमध्ये भाजपाविरोधात शिवसेनेची बंडखोरी, धनंजय बोडारेंनी भरला अर्ज 

कल्याण पूर्व विधानसभा निवडणूक 2019 - 2014 मध्ये शिवसेना-भाजपा युती न झाल्याने दोन्ही पक्षांनी वेगवेगळी निवडणूक लढविली होती. त्यातच कल्याण पश्चिम या मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार नरेंद्र पवार यांनी विजय मिळवित आमदारकी पटकावली होती. ...

Maharashtra Election 2019; उपराजधानीत गडकरी वाड्यावरील निवडणूक अर्ज दाखल करण्यापूर्वीचा हृद्य क्षण - Marathi News | Heartbreaking moment before filing an election application in the sub-continent | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Election 2019; उपराजधानीत गडकरी वाड्यावरील निवडणूक अर्ज दाखल करण्यापूर्वीचा हृद्य क्षण

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघालेल्या उमेदवारांना कांचन गडकरी यांनी औक्षण करून विजयासाठी शुभेच्छा दिल्या. ...

Maharashtra Election 2019 : अभिजीत बिचुकले वरळीत आदित्य ठाकरेंविरोधात निवडणूक लढवणार - Marathi News | Maharashtra Election 2019 abhijeet bichukale against aaditya thackeray in worli | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019 : अभिजीत बिचुकले वरळीत आदित्य ठाकरेंविरोधात निवडणूक लढवणार

बिग बॉस फेम व साताऱ्याचे सामाजिक कार्यकर्ते अभिजीत बिचुकले वरळीतून आदित्य ठाकरेंना आव्हान देणार आहेत. ...

Maharashtra Election 2019 : बारामतीमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन करत अजित पवार यांचा अर्ज दाखल  - Marathi News | Maharashtra Election 2019 Ajit Pawar to Contest from Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra Election 2019 : बारामतीमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन करत अजित पवार यांचा अर्ज दाखल 

बारामती विधानसभा मतदारसंघातून महाआघाडीतर्फे अजित पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. ...

Maharashtra Election 2019 : माजी पोलीस अधिकारी वरळीतून आदित्य ठाकरेंना देणार आव्हान - Marathi News | Maharashtra Election 2019 : retired police officer Gautam Gaikwad against Aaditya Thackeray in worli | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019 : माजी पोलीस अधिकारी वरळीतून आदित्य ठाकरेंना देणार आव्हान

ठाकरे घराण्यातून पहिल्यांदाच युवसेनाप्रमुख आदित्य ठाकरे वरळी विधानसभा मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात आहे. ...

Maharashtra Election 2019 : भाजपामधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर; पराग शाह यांच्या गाडीची तोडफोड - Marathi News | Maharashtra Election 2019 : BJP drops Prakash Mehta, Parag shah to contest from ghatkopar east | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019 : भाजपामधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर; पराग शाह यांच्या गाडीची तोडफोड

घाटकोपरमध्ये भाजपामधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. ...